देशी बनावटीच्या पिस्तुलसह एकास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….
विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल व जिंवत काडतुस बाळगणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आज दिनांक २४/०२/२०२४ रोजी जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगदयाजवळ एक संशयीत ईसम मोटार सायकलीवर पिस्तुल बाळगत फिरत असल्याचे गोपनीय माहीती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी […]
Read More