राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

नजरचुकीने दुसर्याच्या खात्यात ट्रान्सफर झालेली रक्कम मुळ व्यक्तीस परत मिळवून देण्यात जालना सायबर पोलिसांना यश…

जालना – सवीस्तर व्रुत्त असे की  तक्रारदार  श्री. दिपक आसाराम ठाकर रा. चौधरी नगर, ता.जि. जालना यांनी दि.२०/१०/२२ रोजी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फोनपे या वॉलेटवर युपीआय आयडी टाकला परंतु युपीआय आयडी चुकल्यामुळे त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून दुसऱ्याच खात्यात ५०,०००/-रू. ट्रान्सफर झाले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी संबंधित बँकांना वारंवार तक्रार केली परंतु त्यांना बँकेकडून काहीही मदत मिळाली नाही म्हणून […]

Read More

अवैधपणे गावठी पिस्टल बाळगणारे ४ लोकांना स्थानिक गुन्हे शाखेने पिस्टल व जिवंत काडतुससह केली अटक…

जालना- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 17/10/2023 रोजी पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांना अवैध शस्त्र बाळणा-या इसमांची माहिती घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार जालना शहरात अवैध शस्त्र बाळगणा-या ईसमांची माहिती घेत असतांना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम […]

Read More

कोतवाल परीक्षेत तंत्रज्ञानाचा वापर करुन पेपर फोडणार्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…

जालना ः सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 07.10.2023 रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब, जालना यांचेकडुन जिल्हयातील तहसिल कार्यालयातील कोतवाल पदाची परिक्षा नियोजित करण्यात आलेली होती. सदर परिक्षा हि जालना शहरातील तीन परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार होती. पैकी शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी या महाविद्यालयामध्ये परिक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने परिक्षा केंद्रावर योग्य त्या कायदेशीर बाबींची पुर्तता करुन योग्य पोलिस बंदोबस्त […]

Read More

ग्राहक सेवा केंद्र धारकाची आर्थिक फसवणुक करणाऱ्यास जालना सायबर पोलिसांनी केली अटक…

जालना – सवीस्तर व्रुत्त असे की मलकापुर जि. जालना येथे राहणारा साईनाथ गंगाधर वाघमारे वय २९ वर्ष धंदा व्यवसाय  यांनी सायबर पोलिस ठाणे, जालना येथे तक्रार दिली होती की, दि. २६/०९/२३ रोजी सायंकाळी ०४.३७ वा. ते ०५.०० वा. दरम्यान एका अनोळखी इसम त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात आला. त्यावेळी त्याने फिर्यादीस त्याच्या मित्राम फोनपेद्वारे पैसे पाठवायचे आहे असे […]

Read More

जालना राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने कर्तव्यावर असतांना गोळी झाडुन केली आत्महत्या…

जालना – जालना येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या शस्त्रागारामध्ये आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एका जवानाने स्वतःहून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण समजले नसून या जवानाचे सचिन गोविंदराव भदरगे (वय ३८) असं नाव आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपा आंबेकर यांनी त्यांची पाहणी केली असून जवळपास ५ बुलेट डोक्यात घुसल्याने […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!