बजाजनगर परीसरातील हुक्का पार्लरवर पोलिस उपायुक्तांचे पथकाचा छापा….

हुक्का पार्लरवर पोलिस उपायुक्त परीमंडळ १ श्री लोहीत मतानी यांचे आदेशाने हॅाल ॲाफ हेल हुक्का पार्लरवर छापा टाकुन हुक्का पिनाऱ्यांवर बजाज नगर पोलिसांची कारवाई… नागपूर ( शहर प्रतिनिधी) – बजाज नगर पोलिसांनी हुक्का पिणाऱ्यांवर रेड टाकून 7 जणांवर कारवाई केली आहे. या मध्ये आरोपी 1) अजहर रफीक शेख (वय 38 वर्षे) रा.घटाटे बिल्डींग ब्लॉक नं.3, […]

Read More

सामाजिक सुरक्षा शाखेचा देहव्यापारावर छापा,२ पीडीत महीलांची सुटका…

नागपुर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेचा कपीलनगर हद्दीतील Hotel Paradise Stay In येथील देहविक्री व्यवसायावर छापा,२ पिडीत मुलींची सुटका…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १८/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील अधिकारी व अंमलदार पोलिस स्टेशन कपीलनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, पुजा नावाची महिला ही […]

Read More

वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना शिकाफिने घेतले ताब्यात….

वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना केली अटक… नागपूर शहर (प्रतिनिधी) – वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तसेच कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून गुन्ह्यांची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे वाठोडा येथे आरोपीविरूध्द कलम ३१०(२), ३५२, ३५१(२) भा.न्या.सं., अन्वये गुन्हा नोंदविला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाठोडा पोलिसांनी […]

Read More

विनापरवाना देशी-विदेशी दारुचा साठा करणारा सामाजिक सुरक्षा शाखेच्या ताब्यात…

अवैधरित्या विनापरवाना देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्यास नागपुर गुन्हे शाखेच्या सामाजीक सुरक्षा विभागाने केले जेरबंद,आरोपींसह देशी विदेशी दारुचा साठा केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१२)ॲाक्टोबर २०२४ चे रात्री गुन्हेशाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे इमामवाडा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की प्लॉट […]

Read More

दिघोरी चौकातील घरफोडीचा गुन्हा हुडकेश्वर पोलिसांनी केला उघड,मुद्देमालासह दोन आरोपींना गाजियाबाद येथुन घेतले ताब्यात…

अट्टल घरफोड्या तसेच मोबाईल शॅापी फोडण्यात तरबेज असलेला मुस्तकीन यास गाजीयबाद येथुन ताब्यात घेऊन हुडकेश्वर पोलीसांनी उघड केला दिघोरी येथील मोबाईल शॅापी घरफोडीचा गुन्हा,दोन आरोपींसह २४ लाखाचेवर मुद्देमाल केला जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील सचिन दामोदर गावंडे वय ४० वर्ष यांनी पोलिस स्टेशन हुडकेश्वर येथे तक्रार दिली की ते दिघोरी, सर्वश्री […]

Read More

ईंदिरानगर हद्दीतील खुनाचा काही तासाचे आत ईंदीरानगर पोलिसांनी केला उलगड…

इंदिरानगर पोलिस स्टेशन हददीत घडलेल्या खुनाच्या गुन्हयाची काही तासाचे आत केला उलगडा…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२३) सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी श्री शशिकांत रामदास गांगुर्डे रा. विल्होळी ता. जि. नाशिक यांनी फिर्याद दिली की, काल दिनांक २२/०९/२०२४ रोजी त्यांचा भाचा नावे नटेश विजय साळवे वय २० वर्षे, रा. संघर्ष नगर, विल्होळी, ता. […]

Read More

विक्रीकरीता गोंमास तस्करी करणारे यशोधरानगर पोलिसांचे ताब्यात…

विक्री करीता गोवंशीय मांस वाहतुक करणारे यशोदानगर पोलिसांनी केले जेरबंद…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२४) सप्टेंबर २०२४ चे रात्री यशोधरानगर पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करत असतांना रात्री ०१.४५ वा. चे सुमारास, पथकास खात्रीशीर माहीती मिळाली की, कामठी येथुन ट्रक क. एम.एच ३४ ए.बी ९३५८ मध्ये अवैधरित्या गोवंशीय मांस नागपूरचे दिशेने येत आहे. […]

Read More

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचुन पकडला ९२ किलो कांदा….

गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची जरीपटका हद्दीत  अंमली पदार्थ गांजाविरोधी मोठी कामगिरी,४ आरोपींसह ९२ किलो गांजा केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१९)सप्टेंबर २०२४ चे रात्री ९ ते ११  वा. चे दरम्यान गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती […]

Read More

सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे…..

सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०२) ॲागस्ट २०२४ रोजी यातील फिर्यादी कान्हा जेठु निर्मलकर, वय २१ वर्षे, रा. प्लॉट नं. ९०, विजय नगर, कळमना, नागपुर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर दुचाकी क. एम.एच. ४९ बि.पी. ६२२५ किं ५०,०००/- रू. पोलीस ठाणे […]

Read More

पाचपावली पोलिसांनी दोन विधिसंघर्षित बालकांसह एकास ताब्यात घेऊन उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे….

पाचपावली पोलिसांनी संशईतास ताब्यात घेऊन उघड केले ३  घरफोडीचे गुन्हे,२ विधीसंघर्षित बालकांनाही घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१५) सप्टेंबर २०२४ चे दुपार ते दि(१६) सप्टेबर २०२४ चे  ११.४५ वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत, कुन्हाडकर पेठ, लष्करीबाग, झेंडा चौक येथे राहणारे फिर्यादी निलेश अरूण डोंगरे, वय ४३ वर्षे यांनी तक्रार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!