सावनेर पोलिस स्टेशन हद्दीत SDPO यांचे पथकाचा हुक्का पार्टीवर छापा..…

सावनेर पोलिसांची टाकळी- भन्साळी शिवारात विराट फार्म हाउसमधील हुक्का पार्टीवर छापा ३ आरोपी अटकेत… सावनेर(नागपुर ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर ग्रामीण पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचे आदेशाने  जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात होती. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनील मस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की  सावनेर- नागपूर महामार्गावरील टाकळी (भन्साळी) शिवारातील विराट फार्म हाऊसमध्ये हुक्का […]

Read More

सराफाच्या दुकानात चोरी करणाऱ्या महीला कर्मचारी तहसील पोलिसांचे ताब्यात…

ज्वेलर्स दुकानातुन चोरी करणा-या महिला कर्मचारी आरोपींना अटक, एकुण ८६,१८,१६८/- रू चा मुद्देमाल जप्त…  नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  तहसिल हद्दीत ईतवारी, सराफा मार्केट, भाजीमंडी येथे फिर्यादी शंतनु दिपक चिमुरकर वय २८ वर्ष रा. प्लॉट नं. ५३, रेशीमबाग यांचे चिमुरकर ब्रदर्स ज्वेलर्स नावाचे दुकान असुन सन २०१९ ते दिनांक ३०/०८./२०२३ चे दरम्यान दुकानात काम करणाऱ्या […]

Read More

गांजा तस्करी करणारे नागपुर स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड…

गांजा तस्करी करणारा  ८६ किलो ७२० ग्रॅम गांजासह गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण  हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ०१/०१/२०२४ रोजी नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर प्रतिबंध घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिस स्टेशन बुट्टीबोरी […]

Read More

कुख्यात गुंड व दारुतस्कर पंजुमल चेलानी MPDA कायद्यान्वये येरवडा काराग्रुहात स्थानबध्द…

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक २९ / १२ / २०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे जरीपटका, तहसील, कपीलनगर नागपूर शहर व रामनगर, भद्रावती जिल्हा चंद्रपुर चे हद्दीत कुख्यात दारू तस्कर नामे अशोक वल्द पंजुमल चेलानी, वय ४३ वर्षे, रा. साई चंदुराम मठाजवळ, जरीपटका, पोलिस ठाणे जरीपटका, नागपुर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, […]

Read More

स्वतःहाच्या आर्थिक फायद्याकरीता वाळुची चोरी करणाऱ्याच्या विशेष पथकानी आवळल्या मुसक्या….

अवैधरित्या वाळु चोरी करणाऱ्या आरोपीच्या पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या पोलिस स्टेशन, मौदा येथे गुन्हा नोंद… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, सततचे होणारे वाळु चोरीचे गुन्हे व ईतर अवैध गुन्ह्यंना जरब बसावी म्हनुन पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी  विशेष पोलिस पथकाची नेमणुक केली यांच  पथकाने पोलिस स्टेशन, मौदा परीसरात अवैधरित्या, विनापरवाना १४ चक्का […]

Read More

कुख्यात गुंड पंकज यास पोलिस आयुक्तांचे आदेशाने केले स्थानबध्द…

कुख्यात गुंड गौरव उर्फ पंकज रगडे यास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये केले स्थानबध्द… नागपुर(प्रतिनिधी) – नागपुर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक २८/१२/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस स्टेशन अजनी व कोतवाली नागपूर शहरचे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे गौरव वल्द पंकज रगडे, वय २४ वर्षे, रा. कुंजीलालपेठ, गल्ली नं. ०२, मानवता हायस्कुल […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

वाळुची अवैधरित्या वाहतुक करणारा रामटेक पोलिसांचे ताब्यात…

अवैधपणे वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध रामटेक पोलिसांची कारवाई,वाहनासह एकुण १५,३०,००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त…. रामटेक(नागपुर ग्रामीण)- सवीस्तर व्रुत्त असे की,दि. २०/१२/२०२३ रोजी पोलिस स्टेशन रामटेक येथील पथक पोलिस स्टेशन रामटेक हद्दीत पेट्रोलींग करीत असताना अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक होत असल्याची मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीवरून एका ट्रकमध्ये विनापरवाना वाळुची वाहतुक होत आहे असे सांगितल्यावरून पोलिस स्टेशन रामटेक […]

Read More

नागपुर लोहमार्ग पोलिसांची कुख्यात गुंड मुक्का यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

नागपुर येथील कुख्यात गुंडाविरुध्द नागपुर रेल्वे पोलिसांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये  स्थानबध्दतेची कार्यवाही… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर येथील कुख्यात गुंड मुक्का उर्फ शेख शाहरुख शेख रियाज, वय अंदाजे 26 वर्षे, राहणार डोबी नगर, मुर्तुजा गॅरेजजवळ, महम्मदीया मदरसा जवळ, मोमीनपुरा नागपुर याचेवर यापुर्वी गंभीर  दुखापत, चोरी, अंमली पदार्थ, हत्त्यार बाळगणे, जिवे मारण्याची धमकी देणे, जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत […]

Read More

आता पर्यंत विनाकारण रेल्वेची चेन ओढणाऱ्या ७९३ जणांवर गुन्हे दाखल; किती दंड केला वसूल?

आता पर्यंत विनाकारण रेल्वेची चेन ओढणाऱ्या ७९३ जणांवर गुन्हे दाखल; किती दंड केला वसूल? पुणे – रेल्वेचा प्रवास करताना अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे थांबविण्यासाठी प्रत्येक डब्यात अलार्म चेन असते. आपत्कालीन काळातच ही चेन ओढण्याची परवानगी आहे. परंतु काही प्रवासी किरकोळ कारणांसाठी विनाकारण चेनचा वापर करून व्यत्यय आणल्याचे प्रकार आढळले आहेत. यामुळे एप्रिल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!