बुटीबोरी पोलिस स्टेशन हद्दीतील टाकळघाट येथील सराफास लुटणारे नागपुर ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

टाकळघाट येथील अतुल ज्वेलर्स या सराफ दुकानदाराला लुटणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या 48,62,540/-कमतीचे सोने व चांदीचे दागीने केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणने केलेली धडाकेबाज कार्यवाही… बुटीबोरी(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC बुटीबोरी पोलिस स्टेशन हद्दीतील टाकळघाट बाजारातील अतुल ज्वेलर्सचा मालक श्री अतुल रामकृष्ण शेरेकर हे दि. 02/12/2023 रोजी रात्री 9.00 वाजताचे सुमारास दुकान बंद करुन सोने-चांदीच्या दागीण्याची […]

Read More

वर्धा मार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार मुलगी थोडक्यात..

वर्धा मार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार मुलगी थोडक्यात.. हिंगणा – भरधाव ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलवरून जात असलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असणारी 13 वर्षीय मुलगी थोडक्यात बचावली. तिच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भीषण अपघाताची ही घटना जामठा शिवारात वर्धा मार्गावर घडली. दिलीप डोमाजी लेंडे (वय 45) आणि पत्नी सारिका लेंडे (वय 40, रा. […]

Read More

मित्राला धावत्या रेल्वेसमोर फेकले अन्..

मित्राला धावत्या रेल्वेसमोर फेकले अन्.. नागपूर – हेरगिरी करून प्रतिस्पर्धी टोळी आणि पोलिसांना माहिती पुरवित असल्याच्या संशयातून दोघांनी एका मित्राला खंडणी मागितली. खंडणी न दिल्यामुळे त्याला धावत्या रेल्वेसमोर फेकून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी तपासाअंती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेख अशफाक शेख मुस्ताक (२२, नाझीर कॉलनी, कोराडी) असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपी बाबा […]

Read More

आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; एफडीए निरीक्षकाने केली आत्महत्या…

आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; एफडीए निरीक्षकाने केली आत्महत्या.. नागपूर  (प्रतिनिधी)- आयएएस-आयपीएस अधिकारी पदाच्या परीक्षेत आलेल्या अपयशामुळे खचून गेलेल्या एका एफडीए निरीक्षकाने नैराश्यात टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. गणेशपेठ पोलिस ठाण्याअंतर्गत ही दुर्दैवी घटना सीए मार्गावरील हॉटेल राजहंस येथील खोली नं.३११ मध्ये घडली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शुभम सिद्धार्थ कांबळे (वय २५) […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

नागपुरात पुन्हा एकदा शस्रसाठा केला जप्त,दिवाळीच्या सनाच्या तोंडावर नागपुर पोलिस अलर्ट मोडमधे…

नागपूर(प्रतिनिधी) – दिवाळीच्या तोंडावर नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चार दिवसांपूर्वीच एका लॉज मालकाच्या खुनाच्या प्रकरणाचा तपास करत असताना तहसील पोलिस स्टेशनच्या पथकाच्या कारवाईमुळे नागपुरात विकल्या जाणाऱ्या पिस्तूल विक्रीचे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले होते. या प्रकरणात तब्बल 9 पिस्तूल, 1 देशी कट्टा आणि 85 जिवंत काडतुसह दोघांना अटक करण्यात आलं होत. त्यातच आज पुन्हा नागपूर पोलिसांनी 9 पिस्तूलं आणि 48 जिवंत […]

Read More

लग्नाचे आमिष दाखवुन युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या,पिडीतेची आपबिती ऐकुन पोलिसही झाले थक्क…

नागपूर(प्रतिनिधी) – ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवुन  प्रेयसीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिच्या आईच्या बँक खात्यातून परस्पर कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस येताच प्रेयसीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली. प्रफुल्ल रामचंद्र बले असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताच्या आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. […]

Read More

नागपुरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त,त्यातुनच झाला मोमीनपुरा येथील खुनाचाही उलगडा…

­नागपूर (प्रतिनिधी) – काही दिवसापुर्वी  प्रापर्टीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून गेस्ट हाऊस मालकाचा गोळी झाडून खून करण्यात  आला होता ही घटना मोमीनपुरा येथील अल करीम गेस्ट हाऊस येथे घडली. होती ज्यात  जमील अहमद (५२) रा. मोमीनपुरा याची हत्या करण्यात आली होती  ज्यामधे सोहेल मोहम्मद हारून (२४) रा. चुडी गल्ली, मोमीनपुरा, आशिष सोहनलाल बिसेन, सलमान खान समशेर खान यांना […]

Read More

OLX वर जाहिरात देऊन दुचाकी विकणे तरुनीला पडले चांगलेच महागात,नंदनवन येथे गुन्हा दाखल….

नंदनवन(नागपुर शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की ओएलएक्सवर बाइक विक्रीची जाहिरात पोस्ट करणे एका मुलीला चांगलेच महागात पडले. ऑनलाइन जाहिरात पाहून बाईक खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाने ट्रायलसाठी बाइक घेतली आणि परत आलाच नाही. अनेक प्रयत्न करूनही तो तरुण परत न आल्याने तरुणीने त्याला बोलवायला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद होता. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने त्या व्यक्तीविरोधात नंदनवन पोलिसात […]

Read More

ॲानलाईन फसवणुकीत गमावलेले १० लाख रुपये फिर्यादिस केले परत…

नागपुर – सवीस्तर व्रुत्त असे की  सायबर पोलिस ठाणे, नागपुर शहर येथे दाखल अप.क. ००७२ / २०२३ कलम ४२० भा.दं.वि. सहकलम ६६ (ड) आय.टी अॅक्ट गुन्हयातील फिर्यादी न सौ. भारती रा. नागपुर यांना यातील आरोपीतांनी त्यांचे व्हॉटसअॅप मोबाईलवर लिंक पाठवून टास्क दिला व त्यांना प्रोडक्ट लाईक केले तर १००/- रु. मिळतील अशी माहीती दिली. त्याचे स्कीन शॉट पाठविण्याचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!