अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले घरफोडीचे ११ गुन्हे….

अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन जिल्हयातील ०७ घरफोडीचे  तसेच नजीकच्या जिल्हयातील अमरावती ०२ चंद्रपुर ०२ असे एकुण ११ घरफोडीचे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने उघड करुन आरोपीकडुन गुन्हयातील ८,७१, ३६४/- रू. चा मुद्देमाल केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १२ मार्च २०२५ यातील फिर्यादी सौ. माया सुरेश मुंजेवार रा. वार्ड क्र ०३, जाम ता. […]

Read More

गर्दिचा फायदा घेऊन बसस्थानकावर चोरी करणारी महीला हिंगणघाट डी बी पथकाने केली जेरबंद…

बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेवून दागिने व पैसे चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलीसांचे जाळयात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी  श्रीमती वच्छला गोपालराव बोरधरे वय 65 वर्ष रा.वार्ड क्र.06 बुटटीबोरी जि.नागपुर यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार  दिली की त्या दि. 14/04/2025 चे 11.30 वा दरम्यान वाढदिवसाकरीता बुटटीबोरी येथुन हिंगणघाट येथे येत असताना हिंगणघाट येथील […]

Read More

लग्नसमारंभात चोरी करणारी आंतराज्यीय टोळीकडुन चोरीचा गुन्हा उघड करुन रक्कम केली हस्तगत….

लग्न समारंभात चोरी करणा-या मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील आंतरराज्यीय गुन्हे करणा-या टोळीकडुन वर्धा येथील गुन्हा उघड करुन  1,20,000/- रू जप्त…… वर्धा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 16 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे अनिल जगन्नाथराव भोवरे वय 55 वर्ष रा सिंधी(मेघे) जि. वर्धा यांनी तक्रार दिली की त्यांच्या मुलीचा लग्नसोहळा आशिर्वाद सेलिब्रेशन हॉल […]

Read More

बोरगाव परीसरात सुरु असलेल्या २ ॲानलाईन जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशानुसार प्रकारचे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी सर्व प्रभारी आपआपले अधीन पथकांना सुचना देऊन कार्यवाही करण्याकरीता रवाना करण्यात आले त्यानुसार दि 27 मार्च 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वर्धा शहर परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की,बोरगाव मध्ये ग्रामपंचायत परिसरात 02 ठिकाणी संगणकावर […]

Read More

हिंगणघाट डी बी पथकाने MD पावडर सह एकास घेतले ताब्यात…

हिंगणघाट डी बी पथकाने अंमली पदार्थ MD पावडरसह एकास घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि अनिल आळंदे हे डी बी  पथकाचे अंमलदारासह  पोस्टे परिसरात रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की,‘ नुतन कन्या शाळा, रामनगर वॉर्ड हिंगणघाट येथील शाळेचे ग्राउड मध्ये स्वागत यादव रा. […]

Read More

पुलगाव येथील कुख्यात गुंड कुनाल याचेवर वर्धा पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

पुलगाव हद्दीतील कुख्यात गुंड व कुख्यात दारुविक्रेता कुणाल रोहनकर याचेवर वर्धा पोलिसांची  एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… पुलगाव(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन, पुलगाव हद्दीतील खडकपुरा, वार्ड क्रमांक ०६, नाचनगाव ता. देवळी जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड कुणाल ऊर्फ महादेव ऊर्फ देवाभाई वासुदेव रोहणकर, वय २६ वर्ष, रा. खडकपुरा, वार्ड क्रमांक ०६, नाचनगाव ता. […]

Read More

धारदार शस्त्रे घरी बाळगणार्याच्या रामनगर डी बी पथकाने आवळल्या मुसक्या….

एक धारदार तलवार व एक धारदार चाकु घरी बाळगणारा रामनगर पोलिसांचे ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणार्या होळी सणाचे अनुषंगाने अवैध धंदे कार्यवाहीकरीता पेलिस स्चेशन रामनगर येथील डी बी पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना  गुप्त बातमीदार यांचेकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की शांतीनगर उमरी मेघे वर्धा येथे राहनारा केशव उर्फ राज गजाननराव वानखेडे  हा […]

Read More

ईरीगेशन वायर चोरीचा गुन्हा २४ तासाचे आत केला उघड,पोलिस स्टेशन आर्वी डी बी पथकाची कामगीरी….

पोलिस स्टेशन आर्वी डी बी पथकाने २४ तासाचे आत ईरीगेशन वायर चोरीचा गुन्हा केला उघड….. आर्वी(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 03 मार्च रोजी मौजा धनोडी बहादरपुर शिवारातील जैन ईरीगेशन सिस्टम लिमीटेड कंपनीचे मॅनेजर ने पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिली की दि 01 मार्च रोजी मौजा धनोडी बहादरपुर शिवारातील जैन ईरीगेशन सिस्टम लिमीटेड […]

Read More

सावंगी मेघे पोलिसांचा शिखबेडा परीसरातील जुगार अड्ड्यावर छापा,९ लाखाचे वर मुद्देमाल जप्त…,

सावंगी मेघे पोलिसांचा शिखबेडा येथील जुगार अड्ड्यावर छापा,२६ जुगारींसह ९ लाखाचेवर मुद्देमाल जप्त…. सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये सर्व प्रकारचे अवैध धंदे खपऊन घेतले जाणार नाही त्यांचेवर कठोर कार्यवाही करावी याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथील डी बी पथक पेट्रोलिंग करीत असतांना दि १ मार्च रोजी सपोनि […]

Read More

सराईत गुन्हेगाराकडुन स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला ८ किलो गांजा…

सराईत गांजा विक्री करणार्यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन ८ किलो ७७५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी… वर्धा(प्रतिनिधी)  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फतीने वर्धा जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणारे व सेवन करणारे लोकांची माहीती काढून त्यांचेवर शिताफीने सापळा रचून कठोर कारवाई करण्याचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!