लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सावंगी पोलिसांनी केलेल्या विविध कार्यवाहीचा आलेख..

लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांचे कडुन करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधक कार्यवाही….. सावंगी मेघे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील विविध गावातील अवैध दारू विक्रेते, सराईत गुन्हेगार, शरीराविरूध्दचे गुन्हेगार, तंबाकु विक्रेते यांचेवर धडक कार्यवाही करून विविध गुन्हयामध्ये त्यांना अटक करण्यात आली. दिनांक 16.03.2024 रोजी भारतीय निवडणूक […]

Read More

अखेर सालोड येथील दारुतस्कर महीला शालु हिचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

सावंगी मेघे हद्दीतील कुख्यात दारूतस्कर शालु हिचेवर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…. सावंगी(मेघे)वर्धा प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने ही निवडणूक निर्भीड वातावरणात तसेच प्रलोभनमुक्त वातावरणात पार पाडाव्यात या उद्देशाने मोठया प्रमाणात दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्यावर आळा घालण्यासाठी अशा दारुविक्रेत्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन […]

Read More

पुलगाव पोलिसांची वाळु माफियांवर कारवाई…

पुलगाव पोलिसांची वाळु माफियांवर कारवाई…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने गेल्या १५ दिवसापासुन वाळु तस्करांवर होणार्या चौफेर कार्यवाहीने सगळे वाळु तस्कर सैरभैर झालेत सरकारचा महसुल बुडवुन लाखोंचा मलीदा लाटनारे आता विवंचनेत पडलेत की काय करावे आता त्यातच  दि.07/04/2024 रोजी सकाळी पुलगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचुन पुलगाव पोलीसांनी वाळु माफियांवर […]

Read More

वाळुची चोरटी वाहतुक करणारा पुलगाव पोलिसांचे ताब्यात….

विनापरवाना वाळुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यास पुलगाव पोलिसांनी घेतले ताब्यात….. पुलगाव(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,- दिनांक 03/04/2024 रोजी रात्री 01.45 वा.चे दरम्य़ान मुखबीर कडून मिळालेल्या खबरेवरुन पोलिस पथकाचे मदतीने वर्धा-पुलगाव हायवे रोडवर सी.ए.डी.रेल्वे गेट,जवळ पुलगाव कडे मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार टिप्पर क्रमांक MH 32 AJ 3919 हा अवैद्यरित्या वाळुची चोरी करून वाहतूक करीत आहे […]

Read More

पुलगाव येथील दारु तस्कर माठा याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….

पुलगांव शहरातील कुख्यात दारु तस्कराविरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई… पुलगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होणार्या लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे मुख्यत्वे करुन दारु व्यवसाईकांवर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना वजा आदेश सर्व प्रभारींना पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी निर्गमित केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन पुलगांव शहरास आणि […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केला गुन्हा….

मोटारसायकल चोरट्यास  वर्धा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा…. वर्धा(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 7/02/24 रोजी यातील फिर्यादी शुभम शशिकांत राठोड व 29 वर्ष राहणार डयशवंत नगर वर्धा यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तोंडी रिपोर्ट दिला की त्यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल काळ्या रंगाची जिचा क्रमांक […]

Read More

ईम्पॅक्ट- अखेर त्या बारचा परवाना रद्द,पोलिस अधिक्षकांचे यश…

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे प्रयत्नांना यश – अखेर कळंब येथील  बारचा परवाना तात्पुरता निलंबित.…. आमची बातमी १००% खरी ठरली..,. खबरदार ! वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द,हालचालींना वेग… वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असतानाही जिल्ह्यालगतच्या बारमधून तसेच वाईन शॉपीमधून मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी सुरु होती. याची दखल घेऊन पोलिसकाका क्राईमबिट […]

Read More

गौणखनिजाची वाळुची अवैधरित्या चोरी करुन साठवणुक करणाऱ्यावर जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा छापा….

जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक, वर्धा यांनी दिली अवैधरित्या रेती उपसा सुरु असलेल्या रेती घाटावर धडक,टिप्पर, हायवा पोकलँड मशिन, इंजिन बोट व जेसीबीसह दोन कोटी पेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त २१ आरोपीतांविरुध्द गुन्हा नोंद…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,दि (२९) रोजी मध्यरात्री चे  दरम्यान पोलिस स्टेशन देवळी हद्दीतील मौजा टाकळी (चना) येथील सोनेगाव बाई रेती डेपोच्या […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकानी पकडला चिल्लर विक्कीसाठी जाणारा दारुचा मुद्देमाल…

नाकाबंदी करुन पकडला देशी विदेशी दारुचा माल चिल्लर विक्रीसाठी बाळगणारा उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचे ताब्यात…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने अवैधरीत्या दारुची विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे सत्र सुरु आहे त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथक वर्धा शहर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना दिनांक 28.03.2024 […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचा वाळु माफीयांना परत एकदा दणका,४५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

सहा.पोलिस अधिक्षक यांचा वाळू माफियांना दणका; लाखोंचा मुद्देमाल जप्त… वर्धा (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उपविभाग पुलगाव आणि देवळी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा अडेगाव चौफुली येथे सापळा रचून वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर, वाळू, मोबाईल असा जवळपास एकूण 45 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!