स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यातील सर्वात मोठी कार्यवाही,१ कोटीचे वर गुटखा केला जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेची गुटखा विरोधातील जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई,मेहकर पोलिस स्टेशन हद्दीत पकडला 1.43 कोटीचा गुटखा, ट्रक चालकांसह 03 आरोपी अटकेत…. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र  शासनाने प्रतिबंध केलेला, मानवी आरोग्यास अत्यंत हानीकारक असा  गुटखा व तत्सम सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्यासाठी पोलिस अधिक्षक. […]

Read More

गुटख्याची तस्करी करतांना एकास वाहनासह हिंगणघाट डी बी पथकाने घेतले ताब्यात…

हिंगणघाट पोलिसांचे डि बी पथकाने नाकाबंदी करुन पकडला १.७५ लाखाचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असा सुगंधी तंबाखु/गुटखा… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेशानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे  अंमलदार दिनांक 08 रोजी गणपती विर्सजन रॅली संबंधाने पोस्टे परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, गोपनीय माहीती […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखा व मोर्शी पोलिसांची गुटखा तस्करावर संयुक्तिक कार्यवाई,गुटख्यासह १३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

अवैद्यरित्या गुटख्याची तस्करी करणार्यास संयुक्तिक कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखा व मोर्शी पोलिसांनी आवळल्या मुसक्या,गुटख्यासह १४ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…. मोर्शी(अमरावती)प्रतिनिधी – पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात गुटखा तस्करी करणा-या इसमांवर बारकाईने लक्ष देवून जास्तीत जास्त केसेस करुन गुटखा विक्रीवर आळा घालणे संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण तसेच पोलिस स्टेशन प्रभारी […]

Read More

ट्रॅव्हल्समधुन तंबाखुजन्य पदार्थाची तस्करी करणार्यास युनीट ५ ने केले जेरबंद,३.२५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रात प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्यावर गुन्हेशाखा युनिट ५ ची धडक कार्यवाही….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंगल यांचे संकल्पनेतील नशेखोरी विरोधात नागपुर शहर पोलिसांना ॲापरेशन थंडर जोरात राबवताय तरीसुध्दा काही समाजकंटक चोरुन लपुन तंबाखु जन्य पदार्थाची चोरुन लपुन तस्करी करतांय यावर प्रतिबंध म्हनुन वरीष्ठांचे आदेशाने गुन्हे शाखेचे सर्व पथके दिवस रात्र अशा तस्करांवर […]

Read More

गुन्हे शाखा युनीट १ ची अवैध गुटखा व्यवसाईकावर मोठी कार्यवाही….

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ची पो. स्टे नागपूरी गेट हद्दीत गुटख्याची साठवणुक करणाऱ्यावर छापा करुन २,११,६८०/-रु. चा गुटखा आरोपीसह घेतला ताब्यात….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नवनियुक्त पोलिस आयुक्त यांनी रुजु होताच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरीता सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने आज दि २८ मे २०२५ रोजी पोलिस […]

Read More

गुन्हे शाखा प्रशासन विभागाची गुटखा विक्रेत्यांवर मोठी कार्यवाही…

गुन्हे शाखेच्या प्रशासन विभागाची गुटखा बाळगणार्यावर मोठी कार्यवाही…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी  अमरावती शहर पोलिस आयुक्त पदाचा नव्याने कार्यभार स्वीकारल्या नंतर पहील्याच गुन्हे आढावा बैठकी वेळी आयुक्तालय हद्दीतील अवैध्यरीत्या चालणाऱ्या व्यवसायावर कार्यवाही करुन त्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या (प्रशासन) विभागा कडील अधिकारी व अंमलदार […]

Read More

स्कोडा गाडीत गुटख्याची तस्करी करणारे गोबरवाही पोलिसांनी नाकाबंदी करुन केले जेरबंद…

सुंगंधित तंबाखू(गुटखा) याची कारमधुन तस्करी करणारे गोबरवाही पोलिसांचे ताब्यात, एकुण 07,43,420/-  रु मुद्देमाल जप्त…. गोबरवाही(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही याबाबत पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी आपले धोरण आधीच स्पष्ट केलेले आहे आणि तस्या सुचना देखील सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या  त्यानुसार  दि. 25 एप्रिल रात्री पोलिस […]

Read More

सहा पोलिस अधिक्षक हर्षवर्धन यांचे पथकाचा अवैधरित्या गुटखा व्यवसाईकावर छापा…

वसंतनगर मधील अवैद्य गुटखा व्यवसाईकावर सहाय्यक पोलिस अधिक्षक पुसद यांचे पथकाचा छापा,अवैधरित्या गुटख्याची साठवनुक करणारे यांचेसह गुटखा जप्त…. पुसद(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २४ एप्रिल २०२५ रोजी पोलिस स्टेशन- वसंतनगर, पुसद हद्दीमध्ये नगर परीषद शाळा क्रमांक ०३ जवळ, वसंतनगर येथे  हकीमोद्दीन करीमोद्दीन यांचे घरी अवैद्य गुटख्याचा माल असल्याची गोपनीय माहिती सहा पोलिस अधिक्षक […]

Read More

गुटखा तस्करावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही…

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा तस्करीवर मोठी कार्यवाही,कंटेनरसह ७१ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात गुटखा तस्करी करणा-या इसमांवर बारकाईने लक्ष देवुन जास्तीत जास्त केसेस करुन गुटखा विक्रीवर आळा घालणे संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलिस स्टेशन यांना आदेशित केले होते त्या […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्यांवर जळंब पोलिसांची मोठी कार्यवाही…

जळंब पोलिसांची लांजूड फाटा येथे गुटख्याची अवैध वाहतुक, विक्री व साठवणुक करणाऱ्यावर मोठी कार्यवाही गुटखा व मालवाहू वाहनासह एकूण-38,68,080/-रु.चा मुद्देमाल हस्तगत., 03 आरोपी अटकेत…. जळंब(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा व तत्सम सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर प्रचलित […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!