खंडणी न दिल्याने गोळीबार करणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद….

खंडणीचे पैसे न दिल्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणाऱ्या फरार आरोपीतास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२४) एप्रिल २०२४ रोजी यातील तक्रारदार ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांना चाडेगाव येथील हॉटेल मध्ये रात्रीच्या वेळी यातील आरोपी सचिन मानकर व त्याचे साथीदारांनी मिळुन ज्ञानेश्वर मानकर यांचेकडे जबरदस्तीने २०,००० /- रु […]

Read More

नागपुर शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कार्यवाही,अवैध शस्त्रासह एकास घेतले ताब्यात…

अवैधरीत्या पिस्टल बाळगणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई… नागपूर शहर (प्रतिनिधि) – गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने  कौशल्यपूर्णरित्या गोपनीय माहितीच्या  आधारावर अवैधरीत्या पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीला शिताफीने अटक करून त्यांच्याकडून लोखंडी देशी बनावटीची रिव्हाल्वर,लोखंडी बनावटी पिस्टल माऊझर,काडतुस आसा एकून 78 हजार रु. चा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी पोहवा विजय यादव, […]

Read More

दोन वेगवेगळ्या घटनेत तलवारीसह दोघांना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

पांढरकवडा व घाटंजी परिसरातुन धारधार शस्त्र तलवार बाळगणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(24)जुलै 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक प्रलंबित उघड न झालेले गुन्हे उघडकीस आणने व अवैध धंदेविरुध्द कारवाई करणे संबधाने पांढरकवडा उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदाराव्दारे माहिती मिळाली की, पो.स्टे. पांढरकवडा हद्दीतील इंदीरानगर […]

Read More

अनेक जिल्ह्यात घरफोडी करणारी जालना येथील टोळी अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने केली जेरबंद,अनेक गुन्ह्याची केली उकल….

दर्यापूर शहरातील एकाच रात्री दुकाने फोडनारे अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण कडून जेरबंद,जिल्हा व बाहेरील जिल्ह्यातील अनेक गुन्हे केले उघड…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,दि.(२१)जुलै २०२४ रोजी यातील फिर्यादी संतोष बबनराव शिंदे, वय ४४ वर्ष रा. दर्यापूर यांनी पोलिस स्टेशन दर्यापूर येथे तक्रार दिली की दि. २१/०७/२०२४  चे रात्री दरम्यान अज्ञात […]

Read More

गुन्हे शाखेने देशी कट्ट्यासह एकास घेतले ताब्यात,आणखी दोघे रडारवर…

देशी कटटा बाळगणा-यास ताब्यात घेवून देशी कटटा (गावठी बनावटीची पिस्टल) केली हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कमगिरी…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (21) जुलै 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, मौजे वडगाव ता.पुसद येथील गौरव विनोद चव्हाण यांच्याकडे गावठी बनावटीचा देशी कटटा असून तो मांगीलालदादा नगर विटावा वार्ड […]

Read More

जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काही तासाचे आत गोंदीया पोलिसांनी केले जेरबंद…

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस  अवघ्या काही तासाचे आता उलगडा करुन दोन आरोपींना केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(17) जुलै 2024 रोजी सायंकाळी 6.40 वाजता चे सुमारास यातील जखमी गंगाधर विजय चांद्रिकापुरे वय 40 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गौतम बुध्द वॉर्ड, गोंदिया यास सिंगलटोली […]

Read More

वडनेर येथील सराफा व्यापाऱ्यास लुटनारे गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतले ताब्यात…

वडनेर येथील सराफास हिंगणघाट येथील वणा नदीचे पुलावर  लुटणाऱ्या  गुन्हेगारांना 24 तासाच्या आत जेरबंद करुन, त्यांचे ताब्यातुन सोन्या-चांदीचे दागिने व ईतर मुद्देमालासह एकुण 15,32,673/- रू चा माल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी सुभाष विनायक नागरे वय 43 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यांनी दि(06) रोजी तक्रार दिली कि ते […]

Read More

नागपुर-अमरावती महामार्गावर दरोडा व जबरी चोरी करणारे टोळीतील सदस्यास अमरावती शहर पोलिसांनी प्रतापगड येथुन घेतले ताब्यात…

अमरावती नागपुर महामार्गावर दरोडा व जबरी चोरीचे उद्देशाने ट्रॅव्हलर व्हॅनवर गोळीबार करून दरोडा टाकुन १० चाकी टिप्पर जबरी चोरी करण्या-या आंतराज्यीय टोळीतील २ सराईत आरोपींना प्रतापगढ उत्तरप्रदेश येथुन केले जेरंबद,नांदगावपेठ पोलिस स्टेशन व गुन्हेशाखा युनिट क्र १ ची अमरावती शहर यांची कामगीरी…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०)मार्च २०२४ रोजी रात्री ०९.३० […]

Read More

सावकाराचे अपहरण करुन खंडणी मागणारे काही तासात गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने राळेगांव येथील सावकारी व्यवसाय करणाऱ्या ईसमाचे अपहरण करुन दरोडा व खंडणीचा गुन्हा अवघ्या काही तासांतच केला उघड,एकुन ०६ सराईत गुन्हेगारांना केली अटक….. राळेगाव(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२२) रोजी राळेगांव येथे राहणारे फिर्यादी सधी सत्यनारायण रेड्डी वय ४२ वर्षे हे वसुली करुन घरी जात असतांना हरेकृष्ण मंगल कार्यालयाजवळ ०६ […]

Read More

अट्टल गुन्हेगारास माऊजर व कारतुसह बुटीबोरी पोलिसांनी घेतले ताब्यात…

अट्टल गुन्हेगाराकडुन बुट्टीबोरी पोलिसांनी केले माऊजर व ५ जिवंत काडतुस जप्त… बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२४)जुन रोजी पोलिस स्टेशन बुट्टीबोरी येथे गुन्हे प्रगटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे वरीष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलिस स्टेशन ह्दीत अभिलेखावरील गुन्हेगार व अवैध्य धंदयावर कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना  मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून एक संशयीत ईसम नागपुर ते वर्धा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!