वाळुची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…
अवैध रेतीची(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यांना ताब्यात घेऊन, वाहनासह एकुण ३०,६०,००० /- रू चा मुददेमाल जप्त…. भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पावसाळा जसा जसा जवळ येतोय तसेच वाळुचे अवैधरित्या उत्खनन व वाहतुक करणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी सर्व प्रभारिंना दिले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन भिवापुर येथे दि १०/०६/२०२४ रोजी फिर्यादी हे पोस्टे […]
Read More