पुलगाव पोलिसांची मोठी कारवाई: ६.५६ ग्रॅम ब्राऊन शुगरसह दोन आरोपी अटकेत

पुलगाव (वर्धा): गुप्त माहितीच्या आधारे पुलगाव पोलिसांनी शीतला माता मंदिर परिसरात सापळा रचून अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी ₹५७,२००/- किमतीचा ऐवज जप्त केला आहे. गुन्ह्याचा तपशील तपशील माहिती अपराध क्रमांक ६८३/२०२६ कायदेशीर कलमे ८(क), २१(ब), २९ NDPS अ‍ॅक्ट घटनास्थळ शीतला माता मंदिर परिसर, पुलगाव (ता. देवळी, जि. वर्धा) घटना […]

Read More

घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नागपूर गुन्हे शाखेकडून १५.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहर व वर्धा जिल्ह्यात घरफोडी अन् वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखा युनिट-३ ची धडक कारवाई, १५.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर: नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने धडक कारवाई करत नागपूर शहर आणि वर्धा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण […]

Read More

खरांगणा पोलिसांची अवैध मोहादारु विक्रेत्यांवर केली कार्यवाही…

खरांगणा (जि. वर्धा): खरांगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली, पेट्रोलिग करत असताना अवैधरित्या. एका सुझुकी बर्गमन मोपेडवरून बेकायदेशीर गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईत आरोपीकडून एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.परिसरातील अवैध धंद्यांवर व दारू तस्करांवर खारंगणा पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा […]

Read More

गुन्हेशाखा युनिट ५ पोलिसांची कारवाई: एम.डी. पावडर बाळगणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर: नागपूर शहरात अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) अवैध विक्रीविरोधात धडक कारवाई करत गुन्हेशाखा युनिट क्र. ५ च्या पथकाने कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून १४ ग्राम १५ मि.ग्रॅ. एम.डी. पावडर (Mephedrone/MD Powder) आणि वाहनासह एकूण २,५९,१७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटना आणि कारवाईचा तपशील: वेळ आणि ठिकाण: दिनांक १८/०८/२०२६ रोजी […]

Read More

आष्टी पोलिसांची धडक कारवाई: नवीन विद्युत वाहिनीचे वायर चोरणारे ३ आरोपी जेरबंद

आष्टी पोलिसांनी अंबिकापूर फाट्याजवळून नवीन विद्युत वाहिनीचे कंडक्टर वायर चोरणाऱ्या ३ आरोपींना जेरबंद करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे: घटना व तक्रार तक्रारदार: राहुल चरणदास गजभिये (वय ३७, रा. यशवंत बाबा कॉलनी, अमरावती – साईड इंजिनियर, किशोर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.) […]

Read More

वरोरा येथे बेकायदेशीर पिस्तूल आणि मॅगझिनसह १ जण गजाआड; गुन्हे शाखेची कारवाई

वरोरा (चंद्रपूर): स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूर आणि पोलिस स्टेशन वरोरा यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या धडक कारवाईत पिस्तूल व मॅगझिनसह एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई १७ ऑगस्ट २०२६ रोजी वरोरा शहरातील मित्र चौक परिसरात करण्यात आली.  कारवाईचा सविस्तर घटनाक्रम: गुप्त बातमीदारामार्फत टीप: १७ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलिस स्टेशनचे पथक […]

Read More

नागपूर : गुन्हे शाखा युनिट ३ ची धडक कारवाई वाहनचोरी व घरफोडीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस

नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्र. ३ च्या पथकाने धडक कारवाई करत १ घरफोडी आणि १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत आरोपीकडून ४,१०,००० रुपये किमतीची १० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. घटना आणि पोलिसांचा तपास पहिली घटना: १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:०० ते ४:३० वाजेच्या दरम्यान बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामचंद्र […]

Read More

दारव्हा घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून छडा; दोन आरोपींना अटक, ₹४८,७०० चा मुद्देमाल जप्त

घटनेचे ठिकाण: जलाराम नगर, आर्णी रोड, दारव्हा (बंद घराचे कुलूप-कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी). गुन्हा नोंद: पोलीस ठाणे दारव्हा कारवाईची तारीख: १६ ऑगस्ट २०२६. एकूण जप्त मुद्देमाल: ₹ ४८,७००/- किंमतीचा माल (सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल). अटक करण्यात आलेले आरोपी: १. अतुल राजू चांदेकर (वय ३२ वर्ष, रा. आठवडी बाजार, यवतमाळ). […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखा , गोंदिया पथकाची अवैध दारू वाहतूक विरोधात उत्कृष्ठ कारवाई

गोंदियात मध्यप्रदेशातून होणारी अवैध दारू वाहतूक उघडकीस; १२ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक गोंदिया: मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटवर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाडसी कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रचलेल्या सापळ्यात २ आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून विटारा ब्रीझा कार, बनावट स्टिकर्स, आयफोन आणि दारू असा […]

Read More

कपिलेश्वर धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात आष्टी पोलीस व ‘मानव सेवा’च्या जवानांना यश

आष्टी पोलिसांची धाडसी कारवाई: कपिलेश्वर धरणात बुडालेल्या १९ वर्षीय युवकाचा मृतदेह शोधण्यात यश; ‘मानव सेवा’च्या जवानांची मोलाची मदत वर्धा (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील कपिलेश्वर धरणात बुडालेल्या सौरभ सुनील चचाणे (वय १९ वर्ष, रा. आष्टी, जि. वर्धा) या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. ‘मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन’च्या (अकोला/पिंजर) संत गाडगे बाबा आणीबाणी शोध […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!