तुमसर येथील कुख्यात गुंड शिवांक ठाकुर याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….

धोकादायक गुंड’ शिवांक प्रविणसिंग ठाकुर याचेवर भंडारा पोलिसांची एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,जिल्हा कारागृह वर्धा येथे केले स्थानबध्द….. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शिवांक प्रविणसिंग ठाकुर वय 27 वर्षे रा बोस नगर तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा(महाराष्ट्र) हा पोलिस स्टेशन तुमसर परीसरातील बोस नगर तुमसर येथील रहिवासी असुन तो गुंड व धोकादायक खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. शिवांक प्रविणसिंग […]

Read More

धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीस नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिस कोठडी… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुरात काही जणांनी मिळून वर्धा येथील एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांमध्ये व्यापाऱ्याचे मित्र देखील आहेत. दोन कोटी रोख दिल्यावर एक कंपनी ३.२० कोटी रुपये ऑनलाईन जमा करेल, अशी बतावणी करत ही फसवणूक करण्यात आली होती. […]

Read More

वर्धा जिल्हा पोलिस दलात मोठी खांदेपालट,११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी  ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात… वर्धा (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांचे सुचनेने आणि पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशान्वये जिल्हयातील पोलिस अधिकारी यांची इतरत्र जिल्हयात बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त केल्यामुळे रिक्त असलेल्या […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा विक्री करणाऱ्याचा आवळल्या मुसक्या…

अवैधरित्या सुंगंधीत तंबाखु मिश्रीत गुटख्याची विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,त्याच्याकडुन रु. 4,84,080/- किंमतीचा मुददेमाल केला जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना शहरामध्ये काही इसम गुटखा व सुगंधित पान मसाला विक्री करीत असलेबाबत माहिती मिळाल्याने सदर इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत  पोलीस अधिक्षक श्री. अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर […]

Read More

नुतन ठाणेदारांचा पदभार स्विकारताच जुगार अड्ड्यावर छापा…

नुतन ठाणेदार यांचा जुगार अड्डयावर छापा,७ जुगारींना घेतले ताब्यात…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सण व लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रकारचे अवैध धंद्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व पोलिस स्टेशन प्रमुखांना देण्यात आलेले आहेत त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन पुलगाव येथे दोनच दिवसांआधी रुजु झालेले नुतन ठाणेदार राहुल सोनवणे यांनी पदभार […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची विक्री करणारा चाळीसगाव शहर पोलिसांचे ताब्यात….

अवैधरित्या गुटख्याची विक्रीसाठी वाहतुक करणाऱ्याच्या चाळीसगाव शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या,अवैध गुटख्यासह  वाहन घेतले ताब्यात…. चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस निरीक्षक चाळीसगाव शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार एक इसम चाळीसगांव शहरातील तिरंगा पुलावरुन, अवैध रित्या प्रतिबंधीत गुटखा विक्रीसाठी एका वाहनातून जाणार असल्याची गुप्त वातमीदारामार्फत वातमी मिळाल्याने,सहा.पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, पोलिस निरीक्षक,चाळीसगांव शहर यांनी […]

Read More

अश्लील व्हिडीओ बनवून खंडनी वसुल करणारी टोळी स्थागुशा च्या ताब्यात…

पुरुषांना घरी बोलावुन त्यांना निर्वस्त्र करुन त्यांचा व्हिडीओ बनवून तो व्हॉयरल करण्याची धमकी देवुन खंडणी वसुल करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात घडलेले खंडणी सारखे गुन्हे उघडकीस आणने कामी पोलिस अधिक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते.स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस […]

Read More

गांजाची अवैधरित्या विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस स्टेशन पांढरकवडा हद्दीतील पाटणबोरी येथुन 5.271 किलोग्रॅम गांजा कि 63,576/-  रु चा केला जप्त….. पांढरकवडा(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटनासह जिल्हयात होणारी अंमली पदार्थाची वाहतुक /साठवणुक व विक्री करीता बाळगुण असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवुन जिल्हयात गांजा सारख्या अंमली पदार्थाची विक्री होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश  पोलिस अधीक्षक […]

Read More

बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांचे भुखंड विकणार्या टोळीवर शहर पोलिसांची मोक्का ची कार्यवाही….

बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटविक्री करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई.….. नागपुर पोलिसांनी उघड केला लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारे टोळीचा पर्दाफाश,मोठे मासे गळाला लागणार…   नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मध्ये खोटे बनावटी कागदपत्र तयार करून भूखंड विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १८ आरोपींवर मोक्का कायद्या अंतर्गत पोलिस ठाणे सदर, […]

Read More

सुगंधीत तंबाखुची तस्करी करणाऱ्यास स्थागुशा ने घेतले ताब्यात….

सुगंधीत तंबाखुची तस्करी करणारे दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने वरोरा येथुन नाकाबंदी करुन घेतले ताब्यात….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सांचे आदेशान्वये चंद्रपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिलेले आहे त्याअनुशंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थागुशा यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!