देहु रोड पोलिसांनी सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केले ४ गुन्हे…
सराईत वाहन चोरट्यास देहूरोड पोलिस स्टेशन येथील तपास पथकाने घेऊन उघड केले मोटारसायकल चोरीचे ४ गुन्हे…. देहु रोड(पिंपरी-चिॅचवड)महेश बुलाख – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दि.(२९) रोजी स्वामी चौक, ब्रिज खाली देहुरोड पुणे येथुन अज्ञात चोराने फिर्यादी नामे चंद्रकांत इरन्ना तलारी यांची मोटार सायकल चोरी करून नेली त्यांचे तक्रारीवरून देहूरोड पो.स्टे. […]
Read More