महावितरण चे ॲल्युमिनियम विजेच्या तारा चोरणारी टोळी स्थागुशा पथकाचे ताब्यात…
ॲल्युमिनीअमच्या विद्युत तारांची चोरी करणारी टोळी स्थागुशा पथकाचे ताब्यात,५ आरोपींसह एकूण ९,२८,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त….. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मंगरूळपीर, जि. वाशिम येथे दि. १६/०१/२०२४ रोजी फिर्यादी सुरज साहेबराव कोंगे, वय ३२ वर्षे,नोकरी (कनिष्ठ अभियंता महावितरण, मंगरूळपीर), रा. बाबरे लेआउट, शहापूर, मंगरूळपीर, जि. वाशिम यांनी तक्रार दिली की, १३२ केव्ही सबस्टेशन, मंगरूळपीर, पासून […]
Read More