अट्टल घरफोड्या लखन यास स्थागुशा पथकाने ताब्यात घेऊन घरफोडीचे २ गुन्हे केले उघड….
अट्टल घरफोडया लखन यास स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा येथुन ठोकल्या बेड्य,घरफोडीचे दोन गुन्हे केले उघड… अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०१/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीतील राम मंदिर परिसर, चांदुर रेल्वे येथील रहिवासी फिर्यादी आकाश मारोती खंडारे हे परिवारासह लग्नसमारंभाकरीता गेले असता, त्यांचे राहते बंद घराचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन बेडरुमचे […]
Read More