बुटीबोरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,१४ आरोपींसह ४५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
बुटीबोरी पोलिसांचा हद्दीत जुगार अड्डयावर छापा,१४ आरोपींसह ४५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२५)रोजी पोलिस निरीक्षक ह्रुदयनारायन यादव ठाणेदार पोलिस स्टेशन बुटीबोरी यांना गोपनिय माहीती मिळाली की बोथली शिवारात काही ईसम जुगार खेळताय त्यावरुन पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता बोथली- खैरी शिवारात शेता मध्ये ताशपत्यावर जुगार खेळतांना दिसले […]
Read More