हिंगणघाट येथील व्यापाऱ्यांची ॲानलाईन आर्थिक फसवणुक करणाऱ्यांना सायबर पोलिसांनी मध्यप्रदेशातुन घेतले ताब्यात…

वर्धा सायबर पोलिसांनी उघड केला फसवणुकीचा गुन्हा,२ आरोपींना मध्यप्रदेश येथुन घेतले ताब्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 27/07/2023 रोजी फिर्यादी उमेर असद खान, वय 34 वर्ष, रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा हे घरी मोबाईलवर फेसबुक अकाउंट पाहत असताना त्यावर पॉपअप फटाके सबंधाने जाहीरात दिसल्याने फिर्यादीने दिलेल्या नंबरवर मॅसेज केला असता त्यांनी त्यांचा व्हॉटसअॅप […]

Read More

स्थागुशा पथकाने पकडला २२ किलो गांजा,२ आरोपी ताब्यात…

वर्ध्यात 22 किलो गांजासह दोघांना अटक… वर्धा (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा तस्करांवर कारवाई करत दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कार आणि गांजा असा 12 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्री एलसीबीची दोन पथके गस्तीवर असताना, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी […]

Read More

यवतमाळ येथील घरफोडीचा आरोपी स्थागुशा पथकाचे ताब्यात…

घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणुन एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यवतमाळ जिल्हयात वाढत्या चोरी, घरफोडी, मोटर सायकल चोरी चे गुन्हयांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी […]

Read More

धक्कादायक – बापाने व भावानेच हातपाय बांधुन गळा आवळुन केला खुन..

जन्मदात्या बापानेच धाकट्या मुलाच्या साथीने हातपाय बांधुन गळा दाबून केला खुन,२४ तासाचे आत खुनाची केली उकल.. पिंजर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पिंजर हद्दीत ग्राम टिटवा येथील खुनाच्या गुन्हयाची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय  मिळालेल्या माहीतीनुसार दि. ०९/०२/२०२४ रोजी पो.स्टे. पिंजर येथे फिर्यादी पवन विठ्ठलराव जाधव वय ४६ वर्ष व्यवसाय : पोलिस पाटील रा. टिटवा ता. […]

Read More

व्हिडीयोगेम पार्लरवर MIDC बोरी पोलिसांचा छापा,जुगारसाहीत्य केले जप्त…

MIDC बुटीबोरी पोलिसांनी व्हिडीयो गेम पार्लरवर अवैधरित्या जुगारावर टाकला छापा, ७९,४०० /- रू. चा मुद्देमाल केला जप्त… बुटीबोरी(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC बुटीबोरी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की, मौजा टेंभरी येथील महाकाल ट्रेडर्स बिल्डींग मटेरीयल येथील दुकानाचे बाजुला असलेल्या एका  दुकानामध्ये हनुमंत सोनोने हा व्हिडीओ गेम पार्लर मधील इलेक्ट्रॉनीक मशिनवर त्याचे फिरत्या आकड्याचे आधारे […]

Read More

उपराष्ट्रपतींच्या गोंदिया-भंडारा दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; वाहतूक मार्गात बदल…

उपराष्ट्रपतींच्या गोंदिया-भंडारा दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; वाहतूक मार्गात बदल… गोंदिया (प्रतिनिधी) – उद्या 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वा.सू. (डी. बी. सायन्स कॉलेज, गोंदिया) येथे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल, यांच्या 118 व्या जयंती समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगदीप धनखड़ उप-राष्ट्रपती, भारत सरकार, यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात येणाऱ्या कार्यक्रम आणि जिल्हा दौरा […]

Read More

अल्लीपुर पोलिसांचे सहकार्याने स्थागुशा पथकाने पकडला देशी-विदेशी दारुचा साठा…

दारूची अवैध्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर अल्लीपुर पोलिस व  स्थानिक गुन्हे शाखेची दारूबंदी कायदयान्वये कार्यवाही,देशी-विदेशी दारू व स्विफ्ट कारसह एकुण 7,38,700/- रू.चा दारूसाठा केला जप्त… अल्लीपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 09.02.2024 रोजी अक्षय पोहाणे रा. धोत्रा (का.) हा त्याचे चारचाकी वाहनाने अवैध्यरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्हयात वाहतुक करीत असल्याबाबत मुखबिरकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने […]

Read More

चाकुर सहाय्यक पोलिस अधिक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांचे पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा,५३ आरोपींसह ६ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

चाकुर सहाय्यक पोलिस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे पथकाचा पोलिस ठाणे अहमदपूर हद्दीत अवैध जुगारावर छापा, 55 व्यक्तीसह 5 लाख 86 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त… चाकुर(लातुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अधिक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर […]

Read More

पेट्रोललियम कंपनीमध्ये भागीदारी करण्याचे आश्वासन देऊन फसवणुक करणाऱ्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल…

पेट्रोलपंप व्यवसायात नफ्याचे आमिष दाखवुन फसवणुक; गुन्हा दाखल… नागपूर ( शहर प्रतिनिधी) – फिर्यादीला पेट्रोलपंप मध्ये गुंतवणूक करून व्यवसायामध्ये होणाऱ्या नफ्यातून ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवुन तसे आश्वासन देवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आणि जेव्हा नफ्याची रक्कम परत मागितली तेव्हा आरोपींनी चेक देऊन ते नमूद बँकेत वटविण्यासाठी टाकले असता चेक बाउंस झाले. आणि फसवणुक […]

Read More

अवैधरित्या विक्रीसाठी गांजा बाळगणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…

मानवी आरोग्यास घातक असलेला अवैध गांजा बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!