सालेबर्डी भंडारा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा..

सालेबर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी महेश सुरज गजभिये  यास जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यातील मृतक- विनोद परमानंद बागडे वय-42 वर्ष रा.सालेबर्डी याचा कुत्रा आरोपीचे घरी गेल्याने आरोपीचे घरच्यांनी कुत्र्याला मारल्यामुळे मृतकाने तु माझ्या कुत्र्याला का मारला असा जाब विचारला असता आरोपीचे व मृतकाचे भांडण झाले. त्यामध्ये आरोपीने रागाच्या भरात घरातील लोखंडी […]

Read More

कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे वाहन स्थागुशा पथकाने पकडले…

गोवंशीय जातीचे जनावरांची निर्दयतेने कोबुंन अवैधरित्या वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाणारे एकुण २५ गोवंश जातीचे जनावरांची सुटका तसेच दोन चारचाकी वाहणासह एक आरोपीस अटक, एकुण १९,०४,०००/- रू मुददेमाल जप्त… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त की,अकोला जिल्हात मोठया प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाणे वाढत असल्याने पोलिस अधिक्षक  अकोला यांनी आदेशित करून त्यास प्रतीबंध करणे […]

Read More

मार्डी येथील भोंदुबाबास भोपाळ येथुन केली अटक…

मार्डी येथील गुरूदासबाबास भोपाळ (मध्य प्रदेश) येथून  स्था.गु.शा.पथकाने केली अटक…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन  कु-हा हद्दीत ग्राम मार्डी येथील आश्रमात आरोपी गुरूदास बाबा ऊर्फ सुनिल जानराव कावलकर, वय ४७, रा. मार्डी,ता.तिवसा हा लोकांची दिशाभुल करून विविध रोगांवर उपचार करून देतो अशी बतावणी करीत होता. त्या दरम्यानचे काळात एक जबलपुर (मध्यप्रदेश) येथील महीला (पिडीत) […]

Read More

कोयत्याच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद…

कोयत्याच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद… धाराशिव (प्रतिनिधी) – कारमध्ये अंत्यविधीसाठी जाणाऱ्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीस मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर शिताफीने अटक करण्यात धाराशिव एलसीबीला यश मिळाले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी 30,000₹ रोख रक्कम व एक काळ्या रंगाची बायोमॅट्रीक मशीन […]

Read More

स्थागुशा पथकाने सरमसपुरा पोलिस स्टेशन हद्दीतुन जप्त केली धारदार शस्त्रे…

स्थानिक गुन्हे शाखेने अचलपुर सरमसपुरा येथुन धारदार शस्त्रे केली जप्त, आरोपी ताब्यात…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती जिल्हयाचे पोलिस अधिक्षक  विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात अवैधरित्या विनापरवाना शस्त्रे बाळगणा-याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ८ रोजी पोलिस स्टेशन सरमसपुरा येथे पेटोलिंग करीत असता गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली […]

Read More

शस्त्रनिशी दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी शिरपुर तालुका पोलिसांचे ताब्यात…

मुंबई-आग्रा महामार्गावर पळसनेर घाटात काही  संशईत ईसम संदीग्ध अवस्थेत फिरताय अशा गोपनीय माहीती वरुन शिरपुर तालुका पोलिस त्या ठिकाणावर जाऊन त्यांची चौकशी केली असता ते शस्त्रानिशी दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत असलेले दरोडेखोर शिरपुर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले… शिरपुर(धुळे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.८ रोजी दुपारी १२.३५ वा. सुमारास शिरपुर तालुका पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली […]

Read More

जालना येथील पैशाची बॅग हिसकणारा आरोपीस स्थागुशा पथकाने केले जेरबंद….

नवीन मोंढा रोडवरील जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, त्याच्याकडुन रोख रक्कम  80,000/- ₹ केले जप्त… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना […]

Read More

मलकापुर MIDC पोलिसांनी पकडला महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा…

महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतुक करणारे वाहन मलकापुर MIDC पोलिसांनी पकडले, ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. मलकापुर(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०८/०२/२०२४ रोजी पोस्टे हददीत सपोनि कोळी, पोहवा वैदकर, बावने यांचे सह रात्री दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबर मिळाली की मारोती स्वीप्ट एम. एच. ४३ ए. एफ. […]

Read More

नक्षलवादी व गडचिरोली पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत नक्षलवादी पसार,नक्षली साहीत्य केले जप्त…

गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल संध्याकाळी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर – नारायणपूर – गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उघडलेल्या पो.स्टे.वांगेतुरी आणि पो.म.के.गर्देवाडा या आउट पोस्टची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून आहेत त्यावरून अप्पर पोलिस अधीक्षक अभियान […]

Read More

गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस स्टेशन उदगीर येथे बकरा कापणारे विरुध्द पोलिस अधिक्षकांची सक्त कार्यवाही…

पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण येथील एक अधिकारी निलंबित तर आठ पोलिस अमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण समोर दिनांक 31/01/2024 रोजी बकरा कापण्याचे घटनेची बातमी विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाली होती. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर दिलीप भागवत यांना सदर घटनेच्या चौकशी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!