बुलढाणा स्थागुशा पथकाची धडाकेबाज कामगिरी,लाखोंच्या मुद्देमालासह १४ गुन्ह्यांची केली उकल…
जबरी चोरी, घरफोडी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात,जबरी चोरी व घरफोडीसह- 14 गुन्ह्यांची उकल, 05 आरोपी अटके सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त…., बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून,पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांनी नमुद […]
Read More