आर्णी पोलिसांनी उघड केले ५ घरफोडीचे गुन्हे,५ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…

आर्णी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन आर्णी हद्दीत घडलेले चोरी,घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणण्यकरीता पोलिस अधिक्षक यांनी आवश्यक त्या सुचना व आदेश निर्गमीत केले होते त्या अनुषंगाने खालील नमुद घरफोडीचे गुन्हे दाखल होते. १) अपराध क ७८७/२०२३ कलम ४५४,३८०, भा द वि. दिनांक १४/११/२०२३ ला दाखल. २) अपराध क ७८९/२०२३ कलम ४५७,३८० भा. दं.वि दिनांक […]

Read More

देशी कट्टा बाळगणार्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक…

भारती विद्यापीठ( पुणे शहर) सायली भोंडे – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २४/११/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कार्य करीत असताना पोलिस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, आंबेगाव बु, जांभुळवाडी तलाव येथे एक इसम गावठी कट्टा घेवून थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ […]

Read More

पोल्ट्री फार्म मधुन मोठ्या प्रमाणात कोंबड्या चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण जिल्हयात मागील काही दिवसात पोल्ट्री फार्म मथुन मोठया प्रमाणात कोंबडया चोरून नेण्याच्या घटना वाढल्या असल्याचे निदर्शनास येताच नवनियुक्त पोलिस अधिक्षक विशाल आनंद  यांनी सदर गुन्हे उघडकिस आणुन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दिनांक २४/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पथक पोलिस स्टेशन खालापुर येथील […]

Read More

अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

जळगाव(जामोद)बुलढाणा प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या पोलिस स्टेशन जळगांव जामोद हददीमध्ये काही ईसम देशी कटटयांची खरेदी विक्री करणार आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरुन  सुनिल कडासने पोलिस अधीक्षक बुलढाणा,  अशोक थोरात- अपर पोलिस अधीक्षक खामगांव,  देवराम गवळी-उपविभागीय पोलिस अधिकारी-मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली, अशोक लांडे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे […]

Read More

मोबाईल चोरट्यास सिटी कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

सिटी कोतवाली(अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की पो स्टे सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अमरावती  शहर येथे फिर्यादी  मेघा सतीश ओरीया वय 21 वर्ष रा मैसानंगज अमरावती यांनी दिनांक 23.10.2023 रोजी  येवुन रिपोर्ट दिला की, ती  दि. 22/10/2023 फिर्यादी ही घरी झोपली असतांना व तिचा  मोबाईल तीच्या आईजवळ होता रात्री 11:50 वा अचानक फिर्यादीला त्यांच्या आई चा ओरडण्याचा […]

Read More

तलवार,खंजीर सारखे घातक शस्त्र विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

नांदेड(प्रतिनिधी) – जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत  श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु. शा. चे पथकाला  आदेश दिले होते.त्यानुसार दिनांक 23/11/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त […]

Read More

अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा..

अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा.. पुणे – पुण्यातील एका 65 वर्षीय माजी सैनिकाला अश्लील व्हिडिओ कॉल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन पावणे चार लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी सैनिकाने दिलेल्या तक्रारीवरुन लोणीकंद पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर […]

Read More

पुण्यातील तडीपार गुन्हेगार गून्हे शाखेच्या जाळ्यात

पुण्यातील तडीपार गुन्हेगार गून्हे शाखेच्या जाळ्यात पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या हद्दीतील येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.23) रोजी राजीव गांधी नगर येथे केली.एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. […]

Read More

घरफोडीतील अट्टल आरोपी राजापेठ पोलिसांचे ताब्यात,५ गुन्हे केले उघड…

राजापेठ(अमरावती शहर)प्रतिनिधी – सवीस्तर वुत्त असे की  शहरामध्ये वाढत्या चोरी, घरफोडीच्या घटना पाहाता सदर घटनांना आळा बसावा या करीता पोलिस आयुक्त  यांनी मार्गदर्शन करुन कार्यवाही करण्याच्या सुचना निर्गमीत  केल्या होत्या.त्यानुसार पोलिस स्टेशन राजापेठ येथे दाखल अप. क्र. ९८५/२०२३ कलम ४५७ ,३८०, ५११, ३४ भादवि च्या गुन्ह्यातील आरोपी १) शंकर सुभाष बंन्सोड वय ४२ वर्ष रा. भिमनगर अमरावती. […]

Read More

कत्तलीकरीता जाणारी गोवंशीय जनावरांना शिरखेड पोलिसांनी दिले जीवनदान…

शिरखेड(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण भागात गोवंश तस्करीच्या  घटना पाहता सदर घटनांना आळा बसावा याकरता नवनियुक्त पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी संपुर्ण जिल्हा पोलिस स्टेशन प्रभारी यांनी मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने पो.स्टे शिरखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही केली . पोलिस स्टेशन शिरखेड येथे आज दिनांक २४/११/२०२३ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!