शेतशिवारातुन क्रुषीपंप चोरणारे राळेगाव पोलिसांचे ताब्यात…
कृषी उपयोगी मोटर पंप चोरटे राळेगाव पोलिसांच्या जाळ्यात…. राळेगाव(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन राळेगाव येथे फिर्यादी श्री भीमराव कोकरे यांनी तक्रार दिली की त्यांचे शेतशिवारातुन मोटारपंप चोरीला गेले आहे यावरून अपक्रमांक 578/23 कलम 379 भादवी प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव करीत होते यांनी सदर गुन्ह्यात सखोल तपास केला […]
Read More