परतवाडा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,सात आरोपी अटकेत…
परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांनी जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे तसेच जुगार अड्डे यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व ठाणेदारांना देण्यात आल्या होत्या तरीही काही ईसम चोरुन लपुन परतवाडा शहरातील टिंबर डेपो परीसरात जुगार खेळत असल्याची माहीती ठाणेदार संदीप चव्हाण यांना मिळताच त्यांनी परिसरातील एका घरावर पोलिसांनी शनिवारी रात्री ८.०० […]
Read More