यवतमाळ येथील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या वेश्या व्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश…

यवतमाळ(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०८/११/२०२३ रोजी पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने दैनंदिन कामाकरीता स्थानिक गुन्हे शाखा   कार्यालयात हजर असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, यवतमाळ शहरातील, सनराईज शाळे समोरील मैथीली नगर, परिसरात योगीता नामक महिला आपले राहते घरात स्वतःच्या फायद्याकरीता महीलांकडुन अवैद्य देह विक्रीचा व्यवसाय चालवुन छुप्या पध्दतीने कुंटनखाना चालवित आहे. अशा माहिती […]

Read More

सराईत गुन्हेगारास अवैध शस्त्रासह केली अटक,पिपरी-चिंचवड खंडणी विरोधी पथकाची कामगिरी….

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणारे गुन्हेगारांविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार  गुन्हे  शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलिस […]

Read More

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी १ कोटी किंमतीचा गांजा केला जप्त…..

बुलढाणा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये “अंमली औषधी द्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ” जवळ बाळगून त्याची चोरटी वाहतूक व विक्री आणि करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर अंमली “औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम” कायद्यानुसार कारवाई करणे बाबत  सुनिल कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोलिस निरीक्षक  अशोक लांडे स्था.गु. शा. बुलढाणा यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस […]

Read More

वाळुमाफियांवर कारंजा पोलिसांची मोठी कार्यवाही,१.६१ कोटी रु चा मुद्देमाल केला जप्त….

कारंजा(घा)वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की नदीपात्रातून अवैधरित्या वाळुचे उत्खनन करुन मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. अशी गुप्त माहीती कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाढे यांना प्राप्त झाली त्यानुसार पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर राजनी  शिवारात नाकाबंदी केली असता ४ डंपर ट्रक याची तपासनी केली त्यातुन हे छत्तीसगड येथुन अमरावती येथे जात असल्याचे सांगितले  वाहतूक करणाऱ्या डंपरमध्ये रॉयल्टीत नमुद […]

Read More

ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेटः पुणे पोलिसांनी वळवला ललित पाटील याच्या संपतीकडे मोर्चा,संपतीची चौकशी होणार….

नाशिक(प्रतिनिधी) – MD ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील यांचेवर पोलिसांचा चौकशीचा फास दिवसेंदिवस आवळला जातोय त्यातच नवी अपडेट आता पुढे आलीये पुणे येथील ससून रुग्णालयातून उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी ललित पाटील याला मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई केली आहे. या अटकसत्रानंतर आता पुणे पोलिसांनी ललित पाटील त्याच्या संपत्तीकडे मोर्चा वाळवला आहे. त्याची संपत्ती जप्त करण्याकडे पावले टाकली आहे. नाशिक […]

Read More

सालेकसा पोलिसांची अवैध धंदे विरोधात धडक मोहीम,अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले….

सालेकसा(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक आणि  अपर पोलिस अधीक्षक, यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुक- 2023 च्या अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी. जिल्हयात अवैध धंदे व गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी करण्यासाठी आपरेशन क्रॅकडाऊन मोहीम राबविण्यात यावी असे सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा […]

Read More

१७ वर्षीय मुलगी चालवायची सेक्स रॅकेट,नवी मुंबईतील हॅाटेलमधुन चालायचा देहविक्रीचा कारभार,

नवी मुंबई(प्रतिनिधी)- नवी मुंबईत सेक्स रॅकेटबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईत एका हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आल्यानंतर सेक्स रॅकेटचा खुलासा झाला. पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती धक्कादायक अशी आहे. सेक्स रॅकेट १७ वर्षीय मुलगी चालवत होती. पोलिसांनी छाप्यात काही जणांना ताब्यात घेतलं असून ४ महिलांची सुटका करण्यात आलीय. महिलांना वेश्याव्यवसायात जबरदस्तीने ढकलण्यात येत होतं. पोलिसांना सेक्सरॅकेटबाबत माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यासाठी ह्युमन ट्राफिकिंग सेलला पाठवण्यात […]

Read More

रामनगर येथील गुन्हेगारास स्थानबध्दतेची कार्यवाही करुन पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची दशपुर्ती…

वर्धा – पोलिस स्टेशन रामनगर हद्दीतील हिंद नगर परीसरातील कुख्यात गुंड यश संजय श्रीवास्तव, वय २२ वर्ष, रा.गणेश मंदीर जवळ, हिंद नगर, वर्धा याचेविरुध्द पोलिस स्टेशन रामनगर तसेच वर्धा (शहर) चे अभिलेखावर शरीराविरुध्द एकुण १३ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये दुखापत, गंभिर दुखापत, वाहनांची तोडफोड करुन जाळपोळ करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. सर्व गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. […]

Read More

लग्नाचे आमिष दाखवुन युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या,पिडीतेची आपबिती ऐकुन पोलिसही झाले थक्क…

नागपूर(प्रतिनिधी) – ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवुन  प्रेयसीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिच्या आईच्या बँक खात्यातून परस्पर कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस येताच प्रेयसीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली. प्रफुल्ल रामचंद्र बले असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताच्या आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. […]

Read More

नांदेड क्राईम – खंडणी प्रकरणातून एकाची निर्घुन हत्या,१७ हल्लेखोरांनी केली अटक….

नांदेड(प्रतिनिधी) – नांदेडमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. काही तरुण पोत्यात तलवारी भरुन घेऊन आले आणि या गँगने तिघांवर सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  सवीस्तर व्रुत्त असे की नांदेड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात  रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!