रामनगर येथील गुन्हेगारास स्थानबध्दतेची कार्यवाही करुन पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची दशपुर्ती…
वर्धा – पोलिस स्टेशन रामनगर हद्दीतील हिंद नगर परीसरातील कुख्यात गुंड यश संजय श्रीवास्तव, वय २२ वर्ष, रा.गणेश मंदीर जवळ, हिंद नगर, वर्धा याचेविरुध्द पोलिस स्टेशन रामनगर तसेच वर्धा (शहर) चे अभिलेखावर शरीराविरुध्द एकुण १३ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये दुखापत, गंभिर दुखापत, वाहनांची तोडफोड करुन जाळपोळ करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. सर्व गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. […]
Read More