धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर मारहाण करुन दरोडा घालणाऱ्या टोळीस २४ तासाच्या आत धाराशिव पोलिसांनी केली अटक….
धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी नयासोद्दीन शाहिद खान, वय २८ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मुहरैया, ता. नौगढ जि. सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश हे कपुर डिझेल्स कंपनीचे कंटेनर मध्ये टि. व्ही. एस कंपनीच्या आपाची मॉडेलच्या ४० गाड्या भरुन म्हैसुर राज्य कर्नाटक येथुन जयपुर, राजस्थान येथे घेवून जात होते दरम्यान दि.०४.११.२०२३ रोजी रात्री ०७.३० वा. सु. इंदापुर शिवारातील बंद […]
Read More