लातुर पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने उदगीर येथील टोळीस लातुरसह ५ जिल्ह्यातून केले हद्दपार…
लातुर: जिल्ह्यातील भाईगिरी व गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जनसामान्यांना त्रास देऊन वेठीस धरणाऱ्या, नागरिकांच्या जीविताला व त्यांच्या मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा बीमोड करण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज पावतो हद्दपारच्या एकूण तीन प्रकरणात 10 सराईत व कुख्यात आरोपी विरुद्ध कार्यवाही करत त्यांना लातूरसह पाच जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याबाबत याबाबत […]
Read More