विनापरवाना अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणार्यास हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
हिंगोली – आगामी येणाऱ्या सनांच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांचे आदेशाने जिल्हाभर गस्त वाढविण्यात आली त्या अनुषंगाने काल दिनांक ३०/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथील पथक पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, पोलिस स्टेशन सेनगाव हद्दीतील सेनगाव जिंतुर जाणा-या मार्गावरील आर. के. हॉटेलसमोर एक इसम स्वत:कडे बेकायदेशीर गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगुन आहे. सदर मिळालेल्या […]
Read More