ॲानलाईन फसवणुकीत गमावलेले १० लाख रुपये फिर्यादिस केले परत…
नागपुर – सवीस्तर व्रुत्त असे की सायबर पोलिस ठाणे, नागपुर शहर येथे दाखल अप.क. ००७२ / २०२३ कलम ४२० भा.दं.वि. सहकलम ६६ (ड) आय.टी अॅक्ट गुन्हयातील फिर्यादी न सौ. भारती रा. नागपुर यांना यातील आरोपीतांनी त्यांचे व्हॉटसअॅप मोबाईलवर लिंक पाठवून टास्क दिला व त्यांना प्रोडक्ट लाईक केले तर १००/- रु. मिळतील अशी माहीती दिली. त्याचे स्कीन शॉट पाठविण्याचे […]
Read More