नाशिक ग्रामीण पोलिसांची बनावट दारु बनवणार्या कारखान्यावर धाड….
नाशिक (ग्रामीण) – जिल्ह्यातील अवैध दारू विक्री उत्पादनांची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने विशेष पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात बनावट दारू बनविणा-या कारखान्यावर धाड टाकून कारवाई केली आहे. दिनांक २५/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार […]
Read More