गिरोली(देवळी) येथील घरफोडी व खुन प्रकरणाची वर्धा पोलिसांनी २४ तासाच्या आत केली उकल…

वर्धा- सवीस्तर व्रुत्त असे की गिरोली(देवळी) येथील  प्रविण अरुण डहाके, वय 34 वर्षे,  यांनी दिनांक 09/09/2023 रोजी पोलिस स्टेशन देवळी येथे येवुन तक्रार दिली की, त्यांचे वडिल अरुण किसनाजी डहाके, वय 65 वर्षे, रा. गिरोली हे नेहमीप्रमाणे दिनांक 08/09/2023 रोजी रात्रीचे जेवण करुन घरामध्ये रात्री एकटे झोपले असता रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे हॉलमध्ये घऱात चोरी करण्याचे उद्देशाने […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी पकडला अवैध १३८ किलो गांजा…

गडचिरोली – जिल्हयात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार  काल दि.10/09/2023 रोजी सपोनि मिथुन सिरसाट, पोलिस मदत केंद्र मुरुमगाव यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, 03 अनोळखी इसम सिल्वर रंगाच्या होंडा सीटी कार क्र. एमएच-04-सीएम-2515 […]

Read More

पुण्यात मैत्रिणीचे अपहरण करून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याच्याराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून एका मित्राने आपल्या मैत्रिणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने १९ वर्षीय पीडितेला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तबरेज […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी केली ३ जहाल नक्षलवाद्यांना अटक…

गडचिरोली – हा जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलिस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात. दिनांक 07/09/2023 रोजी […]

Read More

कल्याण पोलिसांनी केले ७ लक्ष किंमतीचे MD DRUG जप्त…

कल्याण – सवीस्तर व्रुत्त असे की  कल्याणच्या कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स  तस्कर नायजेरियन नागरिकासह दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. तर  कल्याणजवळ आंबिवली इराणी वस्तीमधून एका महिला ड्रग्स तस्करला देखील अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख रुपये किंमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत केले. कल्याण- डोंबिवली परिसरात अनेक गुन्ह्यामधील आरोपी नशेखोर असल्याचे समोर आले […]

Read More

चालत्या गाडीतून सुपारी चोरणारे नांदेड येथुन केले जेरबंद..

हिंगोली– सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक   20/08/ 2023 रोजी रात्री आठ ते दहा वाजण्याचे सुमारास हिंगोली जिल्ह्यातील पोलिस स्टेशन बाळापुर अंतर्गत वारंगा फाटा भागामध्ये हैदराबाद दिल्ली जाणाऱ्या ट्रक मधून सुमारे दोन क्विंटल चाळीस किलो सुपारी किंमत अंदाजे 1,40,000 /- रुपयाची चालत्या ट्रक मधून सुपारीचे पोते चोरी गेल्यासंदर्भाने पोलीस स्टेशन बाळापुर येथे गुन्हा दाखल होता. […]

Read More

बेकायदेशीररित्या पिस्तुल खरेदी करुन हाताळतांना १ जखमी…

उत्तमनगर(पुणे)–  धक्कादायक घटना समोर आली आहे बेकायदेशीररित्या  केलेले पिस्तूल हाताळताना त्यातून उडालेली गोळी मित्राच्या मानेला चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावामध्ये हि घटना घडली आहे. अभय छगन वाईकर (22) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (19, रा. सांगरुण, ता.हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल […]

Read More

दिवसाढवळ्या घरफोडी करणारा अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत…

कुही(नागपुर ग्रामीण)- सवीस्तर व्रुत्त असे की कुही येथे  दिवसा ढवळ्या  घरफोडीचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगारास ₹2,49,567/- चे मुद्देमालासह गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांना यश आले दिनांक २०/०२/२०२३ चे दुपारी २ वा. ते दिनांक २२/०२/२०२३ चे रात्री ८ वा चे . दरम्यान फिर्यादी दयाराम तुळशीराम भिवगडे, वय ४३ वर्ष, रा. वार्ड नं. ०३, सिल्ली ता. […]

Read More

कोपर्डी हत्याकांडाच्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या…

पुणे-नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील निर्भयावरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याने कारागृहात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. येरवडा कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता मात्र कारागृहातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून याप्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. येरवड्यातील बराकीतच त्याने टोकाचे पाऊल उचलले असून इतर दोन आरोपी […]

Read More

दरोडा टाकणार्या टोळीस यवतमाळ पोलिसांनी केले जेरबंद अनेक गुन्हे केले उघड..

यवतमाळ-  सविस्त व्रुत्त असे की दिनांक 09/09/2023 रोजी फिर्यादी सौ. छाया सुरेश महल्ले वय 39 वर्षे रा. ईद्रठाना ता. नेर यांनी पोलिस स्टेशन  नेर येथे फिर्याद दिली की फिर्यादी व तिचे पती हे दोघे ईद्रठाना ते दहीफळ रोडवरील त्यांचे शेता समोर उभे असतांना एकुण 06 ईसम हे दोन दुचाकी वर येवुन त्यापैकी MH 29 BG 1041 स्प्लेंडर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!