गावठी मोहादारु निर्मितीसाठी लागणारा तुरटी व काळ्या गुळाचा मोठा साठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी केला जप्त…

हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गुळ व तुरटीचा अवैध साठा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा व देवळा पोलिसांची संयुक्तिक कारवाई…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे,त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या […]

Read More

मायक्रो फायनान्स कंपनीची रोकडवर दरोडा टाकणारे आरोपी ४ तासाचे आत मौदा पोलिसांचे ताब्यात….

मायक्रो फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकास भर रस्त्यात दरोड्याच्या उद्देशाने लुटणारे सर्व आरोपी ४ तासाचे आत मौदा डी बी पथकाने केले जेरबंद….. मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०९/१०/२०२४ रोजी फिर्यादी राहुल जनार्धन सावळे, वय ३१ वर्ष, रा लापका रोड, मौदा यांनी पोलिस स्टेशन मौदा येथे येवुन तक्रार दिली की, फिर्यादी हा भारत इनक्लुजन लिमीटेड मायक्रो […]

Read More

विनापरवाना देशी-विदेशी दारुचा साठा करणारा सामाजिक सुरक्षा शाखेच्या ताब्यात…

अवैधरित्या विनापरवाना देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्यास नागपुर गुन्हे शाखेच्या सामाजीक सुरक्षा विभागाने केले जेरबंद,आरोपींसह देशी विदेशी दारुचा साठा केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१२)ॲाक्टोबर २०२४ चे रात्री गुन्हेशाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे इमामवाडा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की प्लॉट […]

Read More

शासकीय खतांचा काळेबाजाराचा गुन्हे शाखेने केला पर्दाफाश…

शासनाद्वारे शेतक-याना सबसीडीवर मिळणा-या रासायनिक खताचा काळाबाजार करणा-या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनीट १ ने केला पर्दाफाश…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती शहर हद्दीत अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे उद्देशाने तसेच पोलीस आयुक्तालया चे हददीमध्ये रेकॉर्डवरिल गुन्हेगाराबाबत मोहीम राबवीत असताना गुन्हे शाखा युनिट ०१ चे पथकास  दिनांक ११/१०/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली कि […]

Read More

शेतमालाची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेत मालाची चोरी करणा-या गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी त्र्यंबक बापुराव मसराम रा. तळणी भागवत तह. देवळी यांनी त्यांचे शेतामध्ये सोयाबिन काढुन ते चुंगड्यांमध्ये भरून शेतात ठेवलेले होते, दि. 09/10/24 रोजी ते शेतात गेले असता, त्यांना सोयाबिन मिळुन न आल्याने, ते कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे लक्षात […]

Read More

सम्रुध्दी महामार्गावरुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करणारे काही तासात बुलढाणा पोलिसांचे ताब्यात….

समृध्दी महामार्गावरुन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर दगडफेक करणारे ४८ तासाचे आत बुलढाणा पोलिसांनी केले जेरबंद… बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.०७ ॲाक्टोबर २०२४ रोजी दिग्रस येथुन मुंबई येथे जाण्याकरीता निघालेल्या माही ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच २९ ची.ई ६७७७ हि मेहकर कडुन समृध्दी महामार्गाने जात असतांना  बीबी हद्दीत समृध्दी महार्गावर असलेला देउळगांव कोळ गावाजवळील ओव्हरहेड ब्रिज वरुन […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखेने खुनाचा गुन्हा काही तासात केला उघड,आरोपी अटकेत…

बडनेरा हद्दीतील येथील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने  ३६ तासाचे आत केले जेरबंद….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबतचे सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ०८/१०/२०२४ रोजी यातील फिर्यादी गौरव विलासराव पाटील वय २५ रा हनुमान नगर खोलापूरी गेट अमरावती यानी पोलिस स्टेशन बडनेरा येथे तक्रार दिली कि दिनांक ०७/१०/२०२४ रोजी प्रेमराज उर्फ मॉटी गोले […]

Read More

रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही…

स्थानिक गुन्हे शाखेने हिंगणघाट हद्दीतील वणा नदीचे पात्रातुन रेतीची चोरटी वाहतूक करणारे सात (07) ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकुण 50,81,500/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विनापरवाना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन त्याची विक्री करणारे याचेवर कठोर कार्यवाही करण्याचे सक्त आदेश सर्व प्रभारींना तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांना […]

Read More

चंद्रपुर शहरात अवैधरित्या गुटख्याची साठवणुक व विक्री करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेचा चंद्रपुर शहरातील दत्त नगरात अवैधरित्या महाराष्ट्रात प्रतिबंधित अशा सुगंधीत तंबाखु/गुटखा विक्रेत्यांवर छापा, 7,58,096 रू. चा अवैद्य सुगंधीत तंबाखु/गुटखा जप्त… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांना तसेच जिल्ह्यातील सर्व […]

Read More

खामगाव येथील घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसात लावला छडा…

खामगाव येथे घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात… खामगाव(बुलढाणा) प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून खामगांव शहरामध्ये बरेच घरफोडीचे अनेक गुन्हे घडत होते. शेवटी सदर गुन्हयांची गंभीर दखल घेऊन, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी अशा गुन्ह्याची उकल करुन, आरोपीतांचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत अशोक लांडे, स्था.गु.शा. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!