रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही…

स्थानिक गुन्हे शाखेने हिंगणघाट हद्दीतील वणा नदीचे पात्रातुन रेतीची चोरटी वाहतूक करणारे सात (07) ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकुण 50,81,500/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विनापरवाना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन त्याची विक्री करणारे याचेवर कठोर कार्यवाही करण्याचे सक्त आदेश सर्व प्रभारींना तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांना […]

Read More

चंद्रपुर शहरात अवैधरित्या गुटख्याची साठवणुक व विक्री करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेचा चंद्रपुर शहरातील दत्त नगरात अवैधरित्या महाराष्ट्रात प्रतिबंधित अशा सुगंधीत तंबाखु/गुटखा विक्रेत्यांवर छापा, 7,58,096 रू. चा अवैद्य सुगंधीत तंबाखु/गुटखा जप्त… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांना तसेच जिल्ह्यातील सर्व […]

Read More

खामगाव येथील घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसात लावला छडा…

खामगाव येथे घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात… खामगाव(बुलढाणा) प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून खामगांव शहरामध्ये बरेच घरफोडीचे अनेक गुन्हे घडत होते. शेवटी सदर गुन्हयांची गंभीर दखल घेऊन, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी अशा गुन्ह्याची उकल करुन, आरोपीतांचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत अशोक लांडे, स्था.गु.शा. […]

Read More

मोहादारुची चोरटी वाहतुक करणारा हिंगणघाट डि बी पथकाचे तावडीत सापडला….

गावठी मोहा दारुची चोरटी वाहतुक करणारा डी बी पथकाचे ताब्यात,दुचाकीसह गावठी मोहा दारु केली जप्त….. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे अंमलदार हे दिनांक 07/10/2024 रोजी रात्री पोस्टे परिसरात दुर्गा उत्सव संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना खबरी कडुन खात्रीशीर गोपनीय खबर मिळाली की,खैराटी पारधी बेडा येथील सुनील भोसले  हा […]

Read More

मुंबई येथे जाणारी गुटख्याची खेप स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने पकडली….

स्थानिक गुन्हे शाखेने घोटी टोलनाका परिसरात अवैध गुटख्यासह २७ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…. घोटी(नाशिक प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक  विक्रम देशमाने […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा गुटखा विक्रेत्यांवर छापा….

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाची (सि.आय.यु.)सुगंधीत तंबाखु गुटखा थोक विक्रेत्यांवर छापा टाकुन मोठी कार्यवाही,दोन आरोपींसह ९ लाखाचा माल केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येनारे सन उत्सव,विधानसभा निवडनुक तसेच दोनच दिवसांआधी नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर समाजकंटक लोकांनी  केलेली दगडफेक यांच्या पार्श्वभुमीवर शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी आणि समाजकंटक लोकांना रसद पुरवणारे तसेच […]

Read More

राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचे सदस्य गोंदिया पोलिसांचे जाळ्यात सापडले….

राष्ट्रीय महामार्ग क्र ५३ वर रायपूर ते नागपूर वर नैनपुर ते कोहमारा येथे ट्रक चालकास धमकावून ट्रक मधील डिझेल चोरी करणारे व जबरीने लुटणारी आंतराज्यिय टोळीतील दोन अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,गुन्ह्यांत वापरलेल्या दोन चारचाकी वाहनासह डीझेल विक्रीचे पैसे व इतर साहित्य असा एकूण किंमती 56,14,900/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाने केळवद येथे गुटखा वाहतुक करणाऱ्यास घेतले ताब्यात…..

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित  असलेल्या सुगंधीत तंबाखु व गुटख्याची मध्यप्रदेशातुन केळवद मार्गे वाहतुक करणाऱ्यास केळवद पोलिसांनी ताब्यात घेऊन,एकुण ६.२१,०५०/- रू. चा मुद्देमाल केला जप्त…. केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सन व विधानसभा निवडनुक यांचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागपुर ग्रामीण पोलिस दल सज्ज झालंय ते दररोजच्या होणार्या कार्यवाहीवरुन लक्षात येतय यामधे सावनेर […]

Read More

हिंगणघाट डि बी पथकाने MD पावडरसह एकास घेतले ताब्यात…

हिंगणघाट डि बी पथकाने अंमली पदार्थ MD पावडर सह एकास घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणार्या सन उत्सवाचे अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे विरोधात कार्यवाही करण्याचे सक्त आदेश पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना दिले होते त्यानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि अनिल आळंदे व डी बी  पथकाचे अंमलदार हे हद्दीत पेट्रोलिंग […]

Read More

अवैधरित्या सुगंधीत तंबाखुची विक्री करणारा गुन्हे पथकाच्या ताब्यात….

गोंडपिपरी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवैधरित्या सुगंधीत तंबाखु,गुटख्याची विक्री करणाऱ्यावर कार्यवाही… गोंडपिपरी(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखुवर कार्यवाही करणे बाबत पोलिस अधिक्षक. मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांना आदेशीत केले होते त्यांअनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पथकांना […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!