अवैधरित्या गांजा बाळगणारे दोघे युनीट १ च्या ताब्यात….

अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणारे गुन्हे शाखा युनीट १ ने गाडगेनगर हद्दीतुन घेतले ताब्यात,दोन आरोपींसह ९ किलो गांजा केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनिट. ०१ अमरावती शहर चे अधिकारी व अंमलदार हे दि(०३) ॲाक्टोबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन गाडगेनगर हददीमध्ये पेटोलींग करत असताना गुप्तबातमीदाराकडून माहीती मिळाली कि एक ईसम हा […]

Read More

सराफ दुकानात चोरी करणाऱ्यास छत्तीसगड राज्यातुन घेतले ताब्यात…

गोंदींया येथील सराफ दुकानात चोरी करुन सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास गोंदिया शहर पोलीसांनी ठोकल्या बेड्या,मुद्देमालासह आरोपीस घेतलं ताब्यात…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील  फिर्यादी आकाश कैलाशचंद्र अग्रवाल, वय 48 वर्षे रा. गणेशनगर गोंदिया यांनी गोंदिया शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली की त्याच्या मालकीच्या आकाश ज्वेलर्स ह्या दुकानात  दिनांक – 29/09/2024 रोजी […]

Read More

कारधा पोलिसांचा गावठी मोहादारु निर्मीती भट्टीवर छापा…

कारधा पोलिसांचा दारू अड्डयावर छापा; एकाला अटक… कारधा(भंडारा)प्रतिनिधी – कारधा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दारू अड्डयावर छापा टाकून आरोपी सुखदास अर्जुन केवट, (वय 48 वर्षे), रा.करचखेडा, ता. जि.भंडारा याला अटक करून त्याच्यावर 429/2024, कलम 123 भान्यासंसक-65 (फ), (ब), (क), (ड) (ई) मदाका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण 40 हजार रु. मुद्देमाल हा […]

Read More

शिकवणीकरीता येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकास गुन्हे शाखेने पळुन जातांना अकोला येथुन घेतले ताब्यात….

कोरपना येथील खासगी शिकवणी मधे जाणाऱ्या  अल्पवयीन मुलीवर शारीरीक अत्याचार करणारा आरोपी शिक्षकास स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथुन घेतले ताब्यात… कोरपना(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कोरपना येथील खासगी शाळेमध्ये इयत्ता ०६ वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन पिडीत मुलगी आरोपीकडे दर रविवारी खासगी शिकवणीसाठी जात होती. त्याचवेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर शारिरीक […]

Read More

पोलिस अधीक्षकांचे नशाखोरी विरोधातील प्रस्थान उपक्रमा अंतर्गत यवतमाळ पोलिसांच्या गांजाविरोधी दोन मोठ्या कार्यवाही…

पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचे प्रस्थान उपक्रमानुसार,स्थानिक गुन्हे शाखेने बाभुळगाव हद्दीतुन अंमली पदार्थ गांजाची वाहतुक करणाऱ्या तिन आरोपींना वाहनासह ताब्यात घेवून २५,४८,०००/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत,त्याचप्रमाणे दराटी पोलिसांनी गांजाची लागवड करणारे दोन आरोपींना ताब्यात घेऊन १०,०००००/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्हा येथे प्रस्थान उपक्रमाची सुरुवात […]

Read More

रेती चोरी प्रकरणी तुमसर पोलिसांची दोन वाहनांवर कार्यवाही…

रेती चोरी प्रकरणी तुमसर पोलिसांची दोघांवर कारवाई; साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त… तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – तुमसर पोलिसांनी अवैधरित्या ट्रॅक्टर द्वारे तुमसर येथील वैनगंगा नदी पात्रातून रेती चोरी करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून 11 लाख 51 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आरोपी नामे 1) लक्ष्मण मदन गुर्वे (वय 41 वर्ष ) रा.नवरगाव, ता. तुमसर, जि.भंडारा, 2) प्रभाकर कान्हा […]

Read More

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे मौदा पोलिसांचे ताब्यात,३५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

मौदा पोलीसांची रेती चोरीवर मोठी कार्यवाही…. मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(30) सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10.30 वाजता चे दरम्यान पोलिस स्टेशन मौदा येथील पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकातील पोलिस हवालदार राजेंन्द्र गौतम यांना गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की एका 16 चक्का ट्रकमधुन रेतीची  अवैधरित्या वाहतुक करणार आहे अशा माहीती वरुण पोलीस हवालदार […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने काही तासात पंडींत कॅालनी येथील खुनाचा केला उलगडा….

पंडीत कॉलनीतील खुनाच्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने  ०९ तासाच्या आत केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सरकारवाडा पोलिस ठाणे येथे गुरनं २४५/२०२४ भा. न्या. सं. कलम १०९ (१), ६१(२), ३५१ (२), ३५१(३), ३ (५), भा. ह. का कलम ४/२५, म.पो.का कलम १३५ प्रमाणे दिनांक ०१/१०/२०२४ रोजी दाखल झाला होता.सदरचा […]

Read More

पुष्पा स्टाईल ॲम्बुलन्समधुन विदेशी दारुची तस्करी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात….

दारूची वाहतूक करण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर करुन दारुची तस्करी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात…. सेवाग्राम(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(०१)रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम चे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना खबरीद्वारे गोपनीय माहीती मिळाली की एक ॲम्बुलन्स जिचा क्रमांक MH 34 BG 2803 ह्याने अवैधरित्या विदेशी दारुची तस्करी होणार आहे सदरची माहीतीची शहानिशा करुन ती सपोनि […]

Read More

मौदा पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत कत्तलीसाठी जाणाऱ्या ३७ गोवंशीय जनावरांना दिले जिवनदान,आरोपीं अटकेत…

अवैधरित्या कत्तलीसाठी जाणाऱ्या ३७ गोवंशीय जनावरांना मौदा पोलीसांनी दिले जिवनदान,एक ट्रक व बोलेरो सकट १९ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अवैधधंदे संबंधाने सर्व प्रभारींना दिलेल्या आदेशाने सर्व पोलिस स्टेशन स्थरावर सततच्या होणार्या कार्यवाह्या ह्या सर्वक्ष्रुत आहेतच त्यानुसारच दि(01) ॲाक्टोबर 2024 रोजी पोलिस स्टेशनचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!