अवैध शस्त्रासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
अवैध गावठी पिस्टल व दोन राउंडसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२४)ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटा जवळ एक एक संशीयीत इसम गावठी पिस्टल बाळगुन आहे अशा माहिती मिळाल्यावरून सदर माहितीची खात्री करून सदरची […]
Read More