अट्टल गुन्हेगारास माऊजर व कारतुसह बुटीबोरी पोलिसांनी घेतले ताब्यात…

अट्टल गुन्हेगाराकडुन बुट्टीबोरी पोलिसांनी केले माऊजर व ५ जिवंत काडतुस जप्त… बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२४)जुन रोजी पोलिस स्टेशन बुट्टीबोरी येथे गुन्हे प्रगटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे वरीष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलिस स्टेशन ह्दीत अभिलेखावरील गुन्हेगार व अवैध्य धंदयावर कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना  मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून एक संशयीत ईसम नागपुर ते वर्धा […]

Read More

संशयीत ईसमास ताब्यात घेऊन सावंगी (मेघे) पोलिसांनी मोटर सायकल चोरीचा गुन्हा केला उघड…

संशयीत ईसमास ताब्यात घेऊन सावंगी (मेघे) पोलिसांनी मोटर सायकल चोरीचा गुन्हा केला उघड… सावंगी(मेघे)वर्धा – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी रविकांत मनोहरलाल कोटक, वय 47 वर्ष रा. दावत हॉटेल जवळ, रावत रेसिंडसी बिल्डींग, सावंगी मेघे ता.जि. वर्धा यांचे राहते घराचे बाजुला त्यांची मोटर सायकल हिरो होंडा स्प्लेंडर कं. एम.एच. 32 एच 3041 काळया निळया […]

Read More

जळंब येथील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड..

घरफोडी करणारे अट्टल घरफोडे बुलढाणा गुन्हे शाखेच्या ताब्यात… बुलढाणा (प्रतिनिधी) – जलंब येथील घरफोडी करणाऱ्या घरफोड्यांची मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर घरफोडीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करून स्थानिक गुन्हे शाखेने 6 मोबाईल, नगदी रकमेसह 1 लाख रु.चा मुद्देमाल जप्त करून 02 आरोपी व 03 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील ईतर आरोपींचा […]

Read More

गंगापुर पोलिसांनी जबरदस्तीने लुटणारे टोळके केले जेरबंद,मुद्देमाल हस्तगत…

मारहाण करुन जबरदस्तीने लुटणार्या सहा जणांच्या टोळक्यास गंगापुर पोलिसांनी केले जेरबंद,लुटलेला मुद्देमाल केला हस्तगत… नाशिक(शहर प्रतिनिधी) -,गंगापुर पोलिस स्टेशन हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोन इसमांना मारहाण करून त्यांचे अंगावरील सोन्याची चैन, अंगठी, मोबाईल, घडयाळ, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणा-या इसमानां अटक करुन त्यांचेकडुन ४,१०,०००/- रुपयाचा मुददेमाल केला हस्तगत याबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५)जुन रोजी […]

Read More

विरुळ आबाजी येथील अवैध दारु विक्रेता संतोष पारीसे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

पोलिस स्टेशन पुलगाव हद्दीतील विरुळ आबाजी येथील अवैध दारु विक्रेत्यांवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पुलगांव हद्दीतील मौजा विरुळ येथील अवैध दारु विक्रेता संतोष भिमराव पारीसे, रा. वार्ड क्र ३, आबाजी वार्ड, बाजार चौक, विरुळ, ता. आर्वी, जि. वर्धा हिचेविरुध्द पोलीस स्टेशन पुलगांव जि. वर्धा येथे सन २००३ […]

Read More

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला अवैध सुगंधीत तंबाखुचा साठा…

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकुन पकडला मोठा सुगंधीत तंबाखु व गुटख्याचा साठा… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा नांदगांव (बोरगांव) येथे राहणारा अनिकेत गोंविंदराव चौधरी याने त्याचे मामा हनुमंत रहाटे यांचे घरी अवैद्यरित्या सुंगधित […]

Read More

विक्रीकरीता प्रतिबंधित गुटखा व पानमसाला बाळगणारा युनीट २ च्या ताब्यात…

मानवी आरोग्यास घातक प्रतिबंधित पान मसाला व सुगंधीत तंबाखु विक्री करीता जवळ बाळगणारा इसम गुन्हे शाखा युनीट २ चे ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहरातील तरूण पिढी व्यसनापासुन मुक्त होणेकरीता तंबाखुजन्य गुटखा चोरटी आयात व साठवणुक करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा […]

Read More

तिवसा व वरुड येथील ATM गॅस कटरचे साहाय्याने कट करणाऱ्या टोळीच्या आणखी एका सदस्यास हरीयाना येथुन घेतले ताब्यात…

वरूड व  तिवसा येथील ATM गॅस कटरने कापुन त्यातील रक्कम  चोरणाऱ्या टोळीतील ०१ आरोपीस मेवात हरियानामधूण अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद… गॅस कटरने ATM फोडुन रोकड लंपास करणारे,स्थागुशा पथकाचे ताब्यात,एकास हरियाणा येथुन केली अटक… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०९/०२/२०२४ रोजी ०० / ०२ वा ते. ०६/०० वा. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील पोलिस स्टेशन […]

Read More

विद्युत रोहीत्र(ट्रान्सफार्मर)चोरणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात… पुणे ग्रामीण (प्रतिनिधी) – पुणे ग्रामीण पोलिसांनी विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणारी टोळी जेरबंद करून ४८ गुन्हे उघडकीस आणून ५०० किलो ग्रॅम तांब्याच्या पट्टया व तारांसह गुन्हयात वापरलेली वाहने असा एकूण रू.१४ लाख ५० हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. गुन्हे शाखा पुणे ग्रामीण जिल्हयातील शिरूर, […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरटे गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,१२ दुचाकी केल्या हस्तगत…

अट्टल मोटारसायकल चोरटे अमरावती गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात… अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती शहरमध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याकरीता पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी आदेशीत केल्यावरून अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांचे आदेशाने गुन्हे शाखा युनिट २ चे अंमलदारांनी गुप्त नेमले आणि त्यांच्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!