विशेष पथकाची बारसद्रुश्य देशीविदेशी दारुची विक्री करणार्याच्या आवळल्या मुसक्या…
विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने छापा टाकुन एकास घेतले ताब्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२) जुन रोजी पोलिस अधिक्षक यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार अवैध धंद्यांवर कार्यवाही करणेकामी पोलिस स्टेशन वर्धा शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की वडार वस्ती महीला आश्रम येथे दिलिप माणिक लक्षर […]
Read More