अकोला शहरातील कुख्यात गुंड याचेवर अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…
अकोट फाईल धोकादायक इसम सम्राट विजय सावळे वय ३० वर्ष रा.भिमचौक, अकोट फाईल अकोला याचेवर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,अकोला जिल्हयातील १५ वी कार्यवाही….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरातील, भिम चौक, अकोट फाईल येथे राहणारा कुख्यात गुंड सम्राट विजय सावळे याचे वर यापुर्वी घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, […]
Read More