अमरावती शहरात विक्रीकरीता गांजाची वाहतुक करणारे गुन्हे शाखा युनीट २ चे ताब्यात…

अमरावती शहरात गांजा (अंमली पदार्थ) विक्री करीता आणणारे २ गुन्हेगारांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून १५.४२५ कि. ग्रॅ गांजा जप्त करण्यात आला… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेडडी यांनी अमरावती शहरा मध्ये अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबतच्या सुचना गुन्हे शाखा तसेच सर्व प्रभारींना […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने गांजा बाळगणार्यास ताब्यात घेऊन जप्त केला २८ किलो गांजा…

अवैधरित्या विक्रीसाठी अंमली पदार्थ गांजाची  साठवणुक करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट १ ने ताब्यात घेऊन,४,२१,७२५ रूपये किंमतीचा २८.११५ किलो ग्रॅम गांजा केला जप्त… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त.संदिप कर्णिक यांनी नाशिक शहरा मध्ये अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबतच्या सुचना दिलेल्या होत्या. पोलिस उपायुक्त(गुन्हे) चंद्रकांत […]

Read More

बनावट गुटखा कारखान्यावर लातुर पोलिसांचा छापा,३ करोड रु चा मुद्देमाल केला जप्त…

लातूर पोलिसांचा बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा, ३ कोटींचा गुटखा व मुद्देमाल जप्त…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशानुसार लातूर पोलिस दलाकडून अवैद्य धंद्याविरुद्ध लातूर शहर व जिल्ह्यात कडक मोहीम राबविण्यात येत आहे. अवैद्य धंद्याविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या कडक कारवाईचाच भाग म्हणून सहाय्यक पोलिस अधिक्षक  बी चंद्रकांत रेड्डी सहा.पोलिस […]

Read More

पिंपरी चिंचवड येथील चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात…

गुंडा विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड येथील फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेडया नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, मे २०२३ ते दि १६ एप्रिल २०२४ या दरम्यान आरोपी समाधान युवराज बागुल रा. चिंचगव्हाण,ता.चाळीसगाव, जिल्हा जळगाव सध्या रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जिल्हा पुणे याने त्याच्या साधीदाराबरोबर संगनमत करुन ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये वाहन चालक म्हणुन […]

Read More

पंचवटी परीसरात दहशत माजविणारे गुन्हे शोध पथकाने घेतले ताब्यात..

दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हातामध्ये लाकडी दांडके, कोयते घेवुन वाहनांची तोडफोड करणारे गुन्हेगार  पंचवटी पोलिसांचे गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पंचवटी यांना प्रसंगी रिक्षामधे प्रवास करत असलेले तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी हे  दि(२१) मे चे रात्री ०३:३० ते ०३ : ४५ वा. चे दरम्यान वज्रेश्वरी, पाटाजवळ, दिंडोरीरोड, […]

Read More

प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा कॅब चालक अखेर गजाआड…

प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा कॅब चालक अखेर गजाआड… पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – कॅबमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेचा एकटेपणाचा फायदा उचलुन वाहनामध्ये विनयभंग केल्या प्रकरणी कॅब चालकास देहूरोड पोलिसांनी अटक केली. ही घटना (दि.१४ मे) रोजी देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या घटनेनंतर आरोपी आपले अस्तित्व लपवून फिरत होता. राहुल पांडुरंग म्हस्के, रा.थेरगाव असे अटक […]

Read More

अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजासह एकास घेतले ताब्यात…

गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा बाळगणाऱ्या अटक करुन,२.८२ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२८) मे  चे मध्यरात्रीचे सुमारास, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की पोलिस ठाणे कपिलनगर हद्दीत कामठी रोड, उप्पलवाडी, जम–जम आईस फॅक्ट्री मागे, कश्यपचे घरा समोर, कपिलनगर, नागपूर येथे […]

Read More

लाखनी येथे स्थानिक गुन्हे शाखेने सुंगंधीत तंबाखुचा अवैध साठा केला जप्त…

लाखनी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकुन प्रतिबंधीत तंबाखूचा अवैध साठा केला जप्त… भंडारा (प्रतिनिधी) – सिंधी लाईन परीसरात लाखनी पोलिसांनी कारवाई करून एका दुकानातून प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूचा अवैध साठा हस्तगत केल्याची बाब उघडकीस आली आहे. प्राप्त माहीतीनुसार, लाखनी पोलिसांना गुप्त सूत्राद्वारे मिळालेल्या माहीतीवरून सदर कारवाई केली आहे. आरोपी रामु गोविंदराव गुरूनानी (वय 49 वर्षे), […]

Read More

कौटुंबिक वादातुन जावायावर खुनी हल्ला करणारे २४ तासात दारव्हा पोलिसांची ताब्यात….

कौटूंबिक वादातुन जावयावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना छ. संभाजीनगर येथील बिडकीन येथुन २४ तासाचे आत अटक, दारव्हा पोलिसांची कारवाई… दारव्हा(यवतमाळ)प्रतिनिधी – दि.(२७) मे रोजी या खुनी हल्ल्यातील विनोद चा भाऊ  प्रमोद दिनेश ठाकरे याने पोलिस स्टेशन दारव्हा येथे तक्रार दिली की त्याचा भाऊ विनोद यांचेवर त्याचे मेहुन्यांनी धारदार शस्त्राने वार करुन त्यास गंभीर जखमी केले […]

Read More

ओझर येथील IPL जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

ओझर परिसरात IPL मॅचवर सट्टा लावणारे इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,पाच आरोपी ताब्यात… नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयातील अवैध धद्यांचे समुळ उच्चाटन होण्यासाठी नाशिक ग्रामीण  पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये कारवाई सुरू आहे.त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या आय. पी. एल. सामन्यांदरम्यान लाईव्ह मॅच पाहुन लोकांकडुन पैशांची बोली लावुन सट्टा खेळणारे व […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!