बार्शीटाकळी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले १० गुन्हे…
बार्शीटाकळी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले दहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे,संपुर्ण मुद्देमाल केला हस्तगत…. बार्शीटाकळी(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अनेक महिन्यांपासून शहरातील प्रत्येक भागात मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. मोटारसायकल चोरीच्या या वाढत्या घटनांनी शहरवासीयांची झोप उडवली होती. हे पाहता पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी बार्शीटाकळीचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांना चोरीच्या […]
Read More