चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यातील १२ मोटारसायकल केल्या हस्तगत
चंद्रपुर- जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक हे […]
Read More