आर्वी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंशाना दिले जिवनदान…

कत्तली करीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्यांना सिनेस्टाईल पाठलाग करुन ताब्यात घेऊन केली ५ गोवंशीय जनावरांची सुटका…. आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसात कत्तलीकरीता जिल्ह्यातुन चोरी होणारे गोधन तसेच जिल्ह्यातून तसेच जिल्ह्यालगतच्या सीमेवरुन होणार्या गोतस्करी संबंधाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी गुन्हे आढावा बैठकीत सर्व प्रभारिंना सदर संबंधी कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते […]

Read More

अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन तीची चोरटी वाहतुक करणारा हिंगणघाट डी बी पथकाचे ताब्यात…

अवैधरित्या उत्खनन  करुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात शांतता राहावी याअनुशंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्या अनुषंगाने  पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी  पथकाचे अंमलदार हे दि 18 जानेवारी रोजी पोलिस स्टेशन […]

Read More

हल्दीराम कंपनीच्या दुधाच्या रिकाम्या कंटेनर मधुन गुटख्याची तस्करीचा भंडारा पोलिसांनी केला पर्दाफाश…

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनावर दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, एकुण रू.१२०,५४८०/- रु चा मुद्देमाल जप्त व दोन आरोपी ताब्यात…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही. त्याकरीता नागरीकांनी सहकार्य करुन अवैध धंदयाची माहीती कळविल्यास […]

Read More

वर्घा जिल्हा पोलिस दलातील २५ वर्ष पुर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांचे सहपरीवार स्नेहमिलन सोहळा पार पडला…

वर्धा जिल्हा पोलिस दलात २५ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण करणार्या कर्मचार्यांचा सहकुंटुंब स्नेहमिलन सोहळा साजरा… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १५/०१/२०२५ रोजी वर्धा जिल्हा पोलिस दलामध्ये नोकरीचे २५ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण केल्याबददल बॅच २००० च्या मित्रांनी स्नेहमिलन सोहळा मेघदुत लॉन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे आयोजीत केला होता. सदर स्नेहमिलन सोहळयाकरीता अध्यक्ष म्हणुन मा. श्री. […]

Read More

अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा शिरसगाव कसबा पोलिसांचे ताब्यात…

दारूची अवैध वाहतुक करणार्यावर  शिरजगाव कसबा पोलिसांची धडक कार्यवाही देशीदारू व  अल्टो चारचाकी वाहनासह  आरोपीस घेतले ताब्यात, ४,२९,४०० रू चा मुददेमाल केला जप्त…. शिरसगाव(अमरावती ग्रा.)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी सर्व ठाणेदार यांना अवैध दारू वाहतुक व विकी बाबत प्रभावी कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले होते.त्याअनुषंगाने पोलिस […]

Read More

अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

यवतमाळ येथे अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची,  NDPS कायदया अंतर्गत कारवाई,11 किलो गांजासह एकास घेतले ताब्यात…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच नाउघड गुन्हे, आरोपी शोध, तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी व विक्री यांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी पोलिस […]

Read More

बहुचर्चित रामप्रकाश मिश्रा हल्ला प्रकरणाची अकोला LCB ने केली उकल,मुख्य सुत्रधारास घेतले ताब्यात…

सर्व जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या ” मिश्रा हमला” प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने केली यशस्वी उकल. हल्याची सुपारी देणारा आरोपी मध्यप्रदेश मधुन ताब्यात घेतले तर मुख्य सुत्रधार अमित नागदिवे यास नागपुर मधून घेतले ताब्यात,आर्थिक व्यवहाराचे वादातून कट रचल्याची दिली कबुली, दोन्ही आरोपींना  ०६ दिवसाची पोलिस कोठडी मंजुर…. *या सर्व प्रकरणावर पोलिसकाका क्राईम बिट न्युज ची होती […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन केली घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल…

हरसुल व त्रंबकेश्वर हद्दीत लुटमारीसह घरफोड्या करणारी टोळी  नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रीचे सुमारास त्रंबकेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील वेळुंजे गावचे शिवारातील रहिवासी भगवान महाले यांचे घरामध्ये अज्ञात आरोपींनी प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ५,२३,१७४/- रू. किं.चा मुद्देमाल चोरी […]

Read More

सहा पोलिस अधिक्षक लोणावळा यांची नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन ॲार्केष्ट्रा बारवर कार्यवाही…

सहा.पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने केली नियमांचे उल्लघन करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बार चालकांवर बेधडक कार्यवाही…. लोणावळा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक यांना प्राप्त तक्रारीनुसार गोपनीय खबरेवरुन  दि १० जानेवारी रोजी लोणावळा उपविभागात मध्यरात्री दिलेल्या नियमांचे उल्लघन करणार्या कामशेत येथील १)दीपा बार अँड रेस्टॉरंट, व वडगाव मावळ मधील […]

Read More

जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा वाळु माफीयांना दणका,संयुक्तिक कार्यवाही ३ कोटीचे वर मुद्देमाल केला जप्त….

गोंदिया जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा वाळु माफियांना दणका संयुक्तिक कार्यवाहीत घाटकुरोडा व घोगरा येथील नदीवरील घाटावर जाऊन ४ टिप्पर व ७ पोकलॅंडसह ३.५ कोटीचा मुद्देमाल केला जप्त…. गोंदीया(प्रतिनिधी) –  याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की, गोंदिया जिल्हयात प्रामुख्याने तिरोडा परिसरात वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे होणारे अवैध उत्खनन आणि रेतीची अवैधरित्या होणारी चोरी आणि वाहतूक तक्रारीच्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!