उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने केला जालना येथील दुहेरी खूनाचा उलगडा

उस्मानाबाद (प्रतिक भोसले) – सविस्तर वृत्त असे की, दि.31 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाली की, जालना जिल्ह्यातील पोलिस ठाणे सेवली गुन्हा रजि नं. 133/2022 भा.द.वि कलम 302, 326, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 मधील या दुहेरी खुन प्रकरणातील आरोपी नामे सुधाकर तुकाराम शिंदे, वय 43 […]

Read More

अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणार्याच्या आवळल्या मुसक्या

पोलीस ठाणे सालेकसा पोलीसांची कारवाई :- निर्दयतेने बंधिस्त केलेल्या 26 गोवंशीय जनावरांची सुटका. किंमती एकुण 17,लाख 60,000/- रुपयाचा मुददेमाल जप्त सालेकसा(गोंदिया)- पोलिस अधीक्षक निखिल  पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक  बनकर, यांनी आगामी कालावधीत साजरे करण्यात येणारे सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या चालणारे सर्व बेकायदेशीर धंदयाचे समुळ उच्चाटन करणा-याच्या तसेच अवैध […]

Read More

जळगाव हत्याकांड..पुर्व वैमनस्यातुन दोन सख्ख्या भावासह डॅान चा खुन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१ सप्टेंबर) रात्री १०वाजेच्या सुमारास घडली. शांताराम भोलानाथ साळुंखे(वय ३३) आणि राकेश भोलानाथ साळुंखे (वय २८) अशी मयतांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरू होत नाही, तोच मध्यरात्री दीडच्या सुमारास कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचादेखील […]

Read More

प्रतिबंधित अंमली पदार्थ विकणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

चंद्रपुर – जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणे व बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखली यांनी पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी एक विशेष पथक तयार करुन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार दि. 01/09/2023 गोपनीय माहीती मिळाली की, बल्लारशा बायपास रोड चंद्रपुर येथे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!