कळंब पोलिसांनी हस्तगत केली चोरीस गेलेले दुचाकी वाहन…
कळंब(यवतमाळ)- सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन कळंब यवतमाळ येथे दि.०९/११/२०२३ रोजी फिर्यादी नितेश रामदास केराम वय ३६ वर्षे रा-डोंरगखर्डा यांनी रिपोर्ट दिला, दि. ०६/११/२०२३ रोजी रात्री ०९.३० फिर्यादी यांची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा मोटारसायकल एम एच ३० एडी ७२१४ अॅदाजे किंमत २५०००/-₹ ही ग्राम डोंगरखर्डा येथील त्यांची आत्या निर्मला येरमे यांचे घरासमोर उभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने […]
Read More