गडचिरोली पोलिसांनी पकडला अवैध १३८ किलो गांजा…
गडचिरोली – जिल्हयात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार काल दि.10/09/2023 रोजी सपोनि मिथुन सिरसाट, पोलिस मदत केंद्र मुरुमगाव यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, 03 अनोळखी इसम सिल्वर रंगाच्या होंडा सीटी कार क्र. एमएच-04-सीएम-2515 […]
Read More