अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणार्या ट्रकवर सावंगी मेघे पोलिसांची मोठी कार्यवाही,दोघे अटक….
सावंगी मेघे पोलिसांनी अवैद्यरित्या जनावरांची वाहतुक करणारा ट्रक ताब्यात घेऊन, १० म्हैस व ०८ बछडयांची केली सुटका… सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करा असे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशानुसार दिनांक ३१.०७.२०२५ रोजी ठाणेदार पंकज वाघोडे पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांना गोपनीय माहीती मिळाली की एक आयसर […]
Read More