अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे मौदा पोलिसांचे ताब्यात,३५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
मौदा पोलीसांची रेती चोरीवर मोठी कार्यवाही…. मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(30) सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10.30 वाजता चे दरम्यान पोलिस स्टेशन मौदा येथील पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकातील पोलिस हवालदार राजेंन्द्र गौतम यांना गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की एका 16 चक्का ट्रकमधुन रेतीची अवैधरित्या वाहतुक करणार आहे अशा माहीती वरुण पोलीस हवालदार […]
Read More