नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने काही तासात पंडींत कॅालनी येथील खुनाचा केला उलगडा….

पंडीत कॉलनीतील खुनाच्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने  ०९ तासाच्या आत केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सरकारवाडा पोलिस ठाणे येथे गुरनं २४५/२०२४ भा. न्या. सं. कलम १०९ (१), ६१(२), ३५१ (२), ३५१(३), ३ (५), भा. ह. का कलम ४/२५, म.पो.का कलम १३५ प्रमाणे दिनांक ०१/१०/२०२४ रोजी दाखल झाला होता.सदरचा […]

Read More

ईंदिरानगर हद्दीतील खुनाचा काही तासाचे आत ईंदीरानगर पोलिसांनी केला उलगड…

इंदिरानगर पोलिस स्टेशन हददीत घडलेल्या खुनाच्या गुन्हयाची काही तासाचे आत केला उलगडा…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२३) सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी श्री शशिकांत रामदास गांगुर्डे रा. विल्होळी ता. जि. नाशिक यांनी फिर्याद दिली की, काल दिनांक २२/०९/२०२४ रोजी त्यांचा भाचा नावे नटेश विजय साळवे वय २० वर्षे, रा. संघर्ष नगर, विल्होळी, ता. […]

Read More

अनोळखी महीलेच्या खुनाचा परभणी पोलिसांनी ४८ तासाचे आत केला उलगडा…

अनोळखी महिलेच्या प्रेताची ओळख पटवुन खुनाच्या गुन्हयातील आरोपींना ४८ तासात अटक,शुल्लक रागातुन खुन केल्याचे उघड… परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१४) सप्टेंबर २०२४ रोजी विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळया पडीक जागेत काटेरी झुडूपांमध्ये, पूर्णा येथे एका ४५-५० वयोगटातील अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले होते. तिच्या तोंडावर, डोक्यात गंभीर जखमांवरून सदर महीलेचा खून झाला असल्याचे […]

Read More

अकस्मात म्रुत्युचा बनाव करणाऱ्या खुन्यास ताब्यात घेऊन युनीट २ ने खुनाचा केला उलगड…

कोपरगाव तालुका पोलिस ठाणे हद्दीतील चौदा महिन्यापुर्वी दाखल असलेल्या अकस्मात मुत्यू हा खुन असल्याचे उघड,गुन्हेशाखा युनिट २ ने केला खुनाचा उलगडा…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२८) जुन २०२३ रोजी पोलिस ठाणे कोपरगाव तालुका येथे अकस्मात म्रुत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर अकस्मात गुन्ह्यातील मयत अभिजीत राजेंद्र सांबरे रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक […]

Read More

बहुचर्चित पोलिसांचा मुलाच्या खुनाचा युनीट १ ने ५ तासाचे आत केला उलगड,प्रेमीकाच निघाली खुनी….

पोलिस पुत्र गगन कोकाटे यांचे खुनाचा गुन्हा गुन्हे शाखा युनीट १ ने अवघ्या ५ तासाच्या आत केला उघड,प्रेम प्रेमप्रकरणातुन प्रेयसीनेच सुपारी देऊन घडवून आणले हत्याकांड आरोपी अटकेत… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक २१/०८/२०२४ फिर्यादी प्रविण शहाजी कोकाटे, रा-प्लॉट नं ४८, राधेश्याम बंगला वृंदावन नगर, म्हसरूळ नाशिक यांनी दिलेल्या […]

Read More

राळेगाव पोलिसांनी अज्ञात खुन प्रकरणाचा केला उलगडा,महीलेचा प्रेमीच निघाला खुनी….

अनोळखी म्रुतकाची ओळख पटवून मारेकर्यास घेतले ताब्यात,प्रेमीच निघाला खुनी…. राळेगाव(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (१७) जुलै २०२४ रोजी दुपारी पोलिस स्टेशन राळेगांव येथे माहीती मिळाली की, वलीनगर शिवार मध्ये इ. क्लास चे जंगलामध्ये एक स्त्रि जातीचे प्रेत मृत अवस्थेत पडुन आहे अशा माहीती वरून पो.स्टॉप सह सदर ठिकाणी जावुन  प्रेताची पाहणी केली असता […]

Read More

अज्ञात ईसमाचे खुनाचा १२ तासाचे आत केला उलगडा,प्रेयसीच निघाली खुनी..

स्थानिक गुन्हे शाखा आणि बुट्टीबोरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत केला खुनाच्या गुन्हयाचा उलगडा… नागपूर (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा व बुट्टीबोरी पोलिसांनी मिळालेली गोपनीय माहिती, कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर १२ तासांच्या आत खुनाच्या गुन्हयाचा उलगडा करून झालेल्या खुनाच्या गुन्हयातील अनोळखी मृतकाची ओळख पटवून महीलेसह दोन आरोपीस बुट्टीबोरी पोलिसांनी अटक केली आहे. […]

Read More

नाशिक रोड येथील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस युनीट १ ने १२ तासाचे आत घेतले ताब्यात…

नाशिकरोड येथील खुनाचे गुन्ह्याचा  गुन्हे शाखा युनीट १ ने १२ तासाचे आत मुख्य आरोपीस ताब्यात घेऊन केला उलगडा…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत दिनांक ०२/०८/२०२४ फिर्यादी  ऋतिक रमेश पगारे, वय-२४वर्षे, रा-लाला का ढाबा शेजारी, किरणनगर, चेहडीशिव नाशिकरोड, नाशिक यांनी फिर्याद दिली की, त्याचा आतेभाऊ प्रमोद केरूजी वाघ (मयत) […]

Read More

महीलेच्या खुनाचे गु्न्ह्यात पतीच निघाला खुनी..

रागाचे भरात पतीनेच केला महीलेचा खुन, खुनाचे गुन्हयात तिचे पतीस अटक… वरुड(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०)जुलै रोजी पो.स्टे. वरुड हद्दीतील ग्राम एकलविहीर येथील तक्रारदार  शेखर शालीकराम धुर्वे, रा. एकलविहीर, याने तक्रार दिली की, त्याची आई  निला शालीकराम धुर्वे वय ५२ रा. एकलविहीर ता. वरुड जि.अमरावती ही दि.०९/०७/२०२४ चे सायंकाळ दरम्यान बकरी चारण्या […]

Read More

हिट ॲन्ड रन प्रकरणातील फरार आरोपीस गंगापुर पोलिसांनी शिताफिने घेतले ताब्यात…

हिड अॅण्ड रन गुन्हयातील आरोपींस गंगापुर पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद .. गंगापु(नाशिक शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गंगापुर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील रानवारा हॉटेल, बारदान फाटा ते ध्रुवनगरकडे जाणा-या रोडवर सौ. अर्चना किशोर शिंदे वय – ३१ वर्षे रा. हनुमान नगर, मोतीवाला कॉलेज जवळ, गंगापुर रोड, नाशिक हया पायी जात असतांना पाठीमागुन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!