बनावट देशी दारु कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,११ लाखाचा मुद्देमाल जप्त…
बनावट देशी दारू तयार करण्याच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, ११ लाख ८२ हजार, ५२० रू मुद्देमाल जप्त, २ आरोपींना घेतले ताब्यात…. कोंढाळी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर ग्रामीण घटकातील सर्व पोलिस स्टेशन हद्दीतील अवैघ धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्या अनुषंगाने दि १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध […]
Read More