खोपोलीत एमडी बनविणार्‍या फॅक्टरीवर छापा; १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त

खोपोलीत एमडी बनविणार्‍या फॅक्टरीवर छापा; १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त  रायगड – इलेक्ट्रिक पोल्स निर्मितीच्या आडून अंमली पदार्थ (ड्रग्ज) निर्मिती करण्याचा कारखाना तीन जणांनी सुरू केला होता. यातून एमडी पावडरची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सरकारी यंत्रणांची नजर चुकवत मेफेड्रोन तयार केले जात होते. मात्र रायगड पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी कंपनीवर […]

Read More

गांजा तस्करी – घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या यवतमाळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या, एक टोळी हद्दपार

गांजा तस्करी – घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या यवतमाळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या, एक टोळी हद्दपार यवतमाळ – यवतमाळ जिल्हयात चोरी, घरफोडी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाढत्या गुन्हयांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, व सर्व […]

Read More

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोघे गजाआड

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोघे गजाआड पुणे : अमली पदार्थ तस्कर (ड्रग्ज माफिया) ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयु्कत रितेश कुमार यांच्याकडे केली होती. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते मध्यस्थ म्हणून काम करत असून, […]

Read More

मुंबई पोलिस अव्वलच,अंमली पदार्थ जप्ती व अटक यात मुंबई पोलिसांचा डंका..

मुंबई(प्रतिनिधी) –  मुंबई  पोलिसांनी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत 844 किलोग्राम अंमली पदार्थ जात केले आहेत. तसेच अंमली पदार्थ बाळगण्याच्या 1,260 प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 1,546 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत 410.53 कोटी रुपये आहे. मिळालेल्या आकडेवारीवरून असे समोर आले आहे की, शहरात गांजा हा सर्वाधिक जप्त करण्यात आला आहे. या वर्षात या कालावधीत 593 किलोग्राम गांजा जप्त करण्यात […]

Read More

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी १ कोटी किंमतीचा गांजा केला जप्त…..

बुलढाणा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये “अंमली औषधी द्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ” जवळ बाळगून त्याची चोरटी वाहतूक व विक्री आणि करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर अंमली “औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम” कायद्यानुसार कारवाई करणे बाबत  सुनिल कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोलिस निरीक्षक  अशोक लांडे स्था.गु. शा. बुलढाणा यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस […]

Read More

ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेटः पुणे पोलिसांनी वळवला ललित पाटील याच्या संपतीकडे मोर्चा,संपतीची चौकशी होणार….

नाशिक(प्रतिनिधी) – MD ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील यांचेवर पोलिसांचा चौकशीचा फास दिवसेंदिवस आवळला जातोय त्यातच नवी अपडेट आता पुढे आलीये पुणे येथील ससून रुग्णालयातून उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी ललित पाटील याला मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई केली आहे. या अटकसत्रानंतर आता पुणे पोलिसांनी ललित पाटील त्याच्या संपत्तीकडे मोर्चा वाळवला आहे. त्याची संपत्ती जप्त करण्याकडे पावले टाकली आहे. नाशिक […]

Read More

सालेकसा पोलिसांची अवैध धंदे विरोधात धडक मोहीम,अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले….

सालेकसा(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक आणि  अपर पोलिस अधीक्षक, यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुक- 2023 च्या अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी. जिल्हयात अवैध धंदे व गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी करण्यासाठी आपरेशन क्रॅकडाऊन मोहीम राबविण्यात यावी असे सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा […]

Read More

कळंब पोलिसांची शेतशिवारात गांजाची झाडे लावुन संवर्धन करणाऱ्या वर कार्यवाही.६०लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….

कळंब(धाराशिव)प्रतिक भोसले – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०४/११/२०२३ रोजी कळंब पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक, सुरेश साबळे यांना गोपनिय माहीती मिळाली की, इटकुर ता. कळंब जि. धाराशिव येथे एका इसमाने त्याचे शेतात स्वता:च्या आर्थीक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशिररित्या गांज्याच्या झाडांची लागवड करुन त्याचे संवर्धन व जोपासना करीत आहे, अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने याबाबत पोलिस अधीक्षक अतुल  कुलकर्णी ,अपरसपोलिस अधीक्षक […]

Read More

पोलिस स्टेशन राळेगाव हद्दीत शेतातील पिंकामधे चोरुन लपुन गांजाची लागवड करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….

राळेगाव(यवतमाळ) प्रतिनिधी- सवीस्तर व्रुत्त असे की यवतमाळ जिल्हयातुन अंमली पदार्थाचे समुळ नायनाट करण्याचे उददेशाने पोलिस अधीक्षक पवन बन्सोड यांचे संकल्पनेतुन यवतमाळ जिल्हयात नशामुक्त पहाट’ हे अभियान राबवुन जिल्हयातील तरुणाईला अंमली पदार्थाचे विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करित असुन त्या अनुषंगानेच जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाची लागवड, वाहतुक, विक्री, सेवन होणार नाही याबाबत कारवाई करणेकरीता पोलिस अधीक्षक यांनी अधिनस्थ पथकांना आदेशित […]

Read More

पुणे पोलिसांची MD ड्रग तस्कर ललित पाटील व त्याच्या सहकार्यांवर लावला मोक्का…

पुणे – महाराष्ट्रभर गाजत असलेल्या MD ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी व  ससून रुग्णालयातून राज्याच्या विविध शहरांमध्ये ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटील सह त्याच्या १४ साथीदारांवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. टोळी प्रमुख ललित पाटील अरविंदकुमार लोहरे अमित शहा उर्फ अमित मंडल रौफ शेख भूषण पाटील अभिषेक बलकवडे गोलू सुलतान अन्सारी प्रज्ञा कांबळे जिशान शेख शिवाजी शिंदे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!