गांजाची खुलेआम विक्री करणार्यास कोतवाली पोलिसांनी सापळा लावुन केले जेरबंद…

अहमदनगर – सवीस्तर व्रुत्त असे की नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार सध्या समोर आला असून शहरांमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या एका इसमाला कोतवाली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलेले आहे. त्याच्याकडून 6200 किमतीचा सुमारे 363 ग्राम गांजा जप्त करण्यात आलेला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या  माहितीनुसार, जुनेद मुजाहिद शेख (वय 33 राहणार बेलेश्वर कॉलनी विजय लाईन अहमदनगर) असे […]

Read More

ललित पाटील ड्रग प्रकरणात देवेन्द्र फडनविस यांचा मोठा खुलासा…

पुणे – कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सरकारवर सतत ताशेरे ओढण्याचे काम सुरू आहे,यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचीच पोलखोल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात कंत्राटी शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली. हे संपूर्ण पाप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा सरकारचं आहे. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. तर, यावेळी बोलताना फडणवीसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटिल प्रकरणावरही मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ललित […]

Read More

ललित की भुषन ड्रग प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण,तपासातुन पोलिसांना नवनवीन खुलासे…

पुणे – सध्या महाराष्टभर व देशभर गाजत असलेले प्रकरण म्हनजे ससुन हॉस्पिटलमधून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक रहस्यांचा उलगडा होत आहे. राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला असुन  तपासादरम्यान भूषण पाटील हाच ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळत आहे. भूषण हा केमिकल […]

Read More

ललीत पाटील याच्या दोन मैत्रिणी पुणे पोलिसाच्या ताब्यात,पुणे पोलिसांनी नाशिक येथुन केली अटक…

पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की बहुचर्चित  ड्रग प्रकरणी फरार झालेल्या  ललित पाटील यास मुंबई पोलिसांनी काल चेन्नई येथुन अटक केली मग पुणे पोलिस सुध्दा ॲक्शन मोडमधे आल्याच दिसतय या प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. दोन महिलांना नाशिक येथुन ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन्ही आरोपी महिलांनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केली होती अशी […]

Read More

MD ड्रग तस्कर ललीत पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात,मुंबई पोलिसांनी चेन्नई येथुन केली अटक…

मुंबई -MD  ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललीत पाटील हा ससुन रुग्णालयातून फरार झाला होता तेव्हापासुन  चर्चेत असलेला ललित पाटील अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला  मुंबई पोलिसांनी चेन्नईतून ललितला अटक केल्याचं समोर आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील पसार झाला होता. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला गेल्याचं सांगण्यात आले होते किंवा तसे तर्क वितर्क लावले जात होते त्यासाठीच पोलिसांची शोध पथके […]

Read More

मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाचे शिक्रापुर,नारायणगाव पोलिसांच्या सहकार्याने जुन्नर व शिरुर तालुक्यात छापे…

पुणे -( महेश बुलाख ) –  सवीस्तर व्रुत्त असे की  मुंबई येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी आणि जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव ,नारायणगाव येथे छापे टाकून अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा सुमारे दोनशे किलो अल्प्राझोलमचा साठा जप्त केला. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून अंमली पदार्थाची तस्करी करीत असल्याचा प्रकार […]

Read More

पुणे ड्रग तस्करीतील मुख्य आरोपी ललीत पाटील खरचं नेपाळला पळाला का ?? पुणे पोलिस त्याच्या मागावर…

पुणे – ससुन रुग्णालयातून पसार झालेला कुप्रसिद्ध ड्रग तस्कर ललितपाटील ससून रुग फरार झाल्यानंतर अजुनही त्याचा शोध लागलेला नाही. ललित पाटीलने नेपाळला पळुन गेल्याची दाट शक्यता  वर्तविण्यात येत आहे. ललितचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे याला पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने आणि गुन्हे शाखेच्या पथकाने नेपाळ सीमेलगत मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून ललीत पाटीलचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ललीत पाटील […]

Read More

पुणे पोलिसांची ड्रग तस्कर ललीत पाटील याचे भावाला केली अटक..

पुणे(पुणे शहर) –  सवीस्तर व्रुत्त असे की ससून रुग्णालयातून अंमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील याच्यासह तीन आरोपींच्या नाशिक येथील घरावर छापा टाकला होता. पोलिसांनी या छाप्यात पेन ड्राईव्ह आणि मोबाइल संच जप्त केले असून मोबाइलमधील माहितीचे विश्लेषण करण्यात येत असल्याची माहिती न्यायालयात दिली होती. दरम्यान, आता ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ससून अमली […]

Read More

नवी मुंबई पोलिसांनी छापा टाकुन पकडलेला MD ड्रग तस्कर पोलिसांच्या हातून नाट्यमयरित्या निसटला,व्हिडीयो व्हायरल…

नवी मुंबई  : पोलिसांच्या ताब्यातून एक आरोपी नाटकीयरित्या पळून गेल्याचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्जसंदर्भात  एक छापा टाकत एका नायजेरियन नागरिकाला अटक केली होती. उलवे येथील सेक्टर २४ परिसरात ड्रग्ज माफियांचा वाढता कारनामा रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई करत छापा टाकला होता. मात्र बेड्या ठोकलेल्या असतानाही तो पोलिसांना हिसका देऊन तेथून निसटला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!